• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“या” पाच घराण्यांमुळे देशात महागाई वाढतेय; माजी RBI गव्हर्नर आचार्य यांचा दावा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2023
in मुख्य बातमी
0
“या” पाच घराण्यांमुळे देशात महागाई वाढतेय; माजी RBI गव्हर्नर आचार्य यांचा दावा
0
SHARES
0
VIEWS
  • नवी दिल्ली : देशातील पाच बड्या घराण्यांमुळं जनतेला महागाईचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केला आहे. यासाठी त्यांनी उपायही सुचवला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे.
  • आचार्य यांनी म्हटलं की, रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, अदाणी ग्रुप तसेच भारती टेलिकॉम या पाच बड्या घराण्यांच्या कंपन्यांमुळं छोट्या कंपन्यांचा नुकसान होत आहे. रिटेल रिसोर्सेस आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये या कंपन्यांना किंमती ठरवण्याची ताकद आहे. महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा देखील हात आहे. यासाठी या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे.
  • ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सन २०१७ पासून २०१९ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर असलेले विरल आचार्य यांनी म्हटलं की, सरकारच्या मोठ्या टेरिफनुसार देशातील बड्या कंपन्यांना संरक्षण मिळतं. तसेच विदेशी कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत. देशातील महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा मोठा हात आहे. स्पर्धा वाढवण्यासाठी आणि प्राईसिंग पावर कमी करण्यासाठी या पाच बड्या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे. आचार्य हे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर राहिले आहेत.
  • आचार्य यांनी एका पेपरमध्ये म्हटलं की, कच्च्या मालाच्या किंमतीत घट झाल्याचा पूर्ण फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार नाही, कारण पाच बड्या कंपन्या मेटल, कोक, रिफाइंड पेट्रोलिअम प्रॉडक्स्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसह रिटेल ट्रेड आणि टेलिकम्युनिकेशन्सला नियंत्रित करते. सप्लाय चेनमधील अडचणी दूर झाल्यानं जगभरातील महागाई कमी झालेली असतानाही भारतात अद्यापही महागाई कायम आहे.
  • आचार्य यांनी जून २०१९ मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सहा महिने आधी आरबीआयमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पॉलिसी रेटच्या अनेक निर्णयांमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याविरोधात मत दिलं होतं.
Previous Post

सोलापूरचे अमोल उंबरजे ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत

Next Post

“प्लॅनेट मराठी फिल्मफेअर वॉर्ड्स मराठी रेड कार्पेटमध्ये ऑरेंज फेदर ड्रेसमध्ये अमृता खानविलकरचा लेटेस्ट लूक”

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
"प्लॅनेट मराठी फिल्मफेअर वॉर्ड्स मराठी रेड कार्पेटमध्ये ऑरेंज फेदर ड्रेसमध्ये अमृता खानविलकरचा लेटेस्ट लूक"

"प्लॅनेट मराठी फिल्मफेअर वॉर्ड्स मराठी रेड कार्पेटमध्ये ऑरेंज फेदर ड्रेसमध्ये अमृता खानविलकरचा लेटेस्ट लूक"

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026