• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व्यसनमुक्ती मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2023
in इतर घडामोडी
0
किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व्यसनमुक्ती मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – प्रिसीजन फाऊंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (FPAI) शाखा सोलापूर यांच्या वतीने सोलापूरमध्ये सुरू असलेल्या सर्वंकष लैंगिकता शिक्षण प्रकल्पाअंतर्गत आज घेण्यात आलेल्या डिसिमीनेशन मिटिंग व पालक शिक्षक सभेमध्ये शालेय व शाळाबाह्य किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व्यसनमुक्ती याविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा, पोलीस उपायुक्त दीपाली काळे या मान्यवरांच्या हस्ते सारथी युथ फाऊंडेशनचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. याप्रसंगी प्रिसीजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, फँमिली प्लँनिंग असोसिएशन आँफ इंडिया शाखा सोलापूरचे डॉ. श्रीकांत येळेगावकर, सुगतरत्न गायकवाड, डॉ. विजया महाजन, वीरेंद्र परदेशी सह इतर मान्यवर उपस्थित होते.
  • याप्रसंगी सन्मान स्विकारताना सारथी फाऊंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनूरकर, स्वप्निका बायस, हणुमंत सलगर, तुकाराम चाबुकस्वार, बसवराज जमखंडी इ. उपस्थित होते.
Previous Post

कोरोनात मृत्यु पावलेले कंत्राटी कर्मचारी यांचे वारसास ५० लाख मदत

Next Post

सोलापूरचे अमोल उंबरजे ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापूरचे अमोल उंबरजे ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत

सोलापूरचे अमोल उंबरजे 'पर्यावरण दूत' म्हणून सन्मानीत

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026