• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमोल कोल्हेंचा घोड्यावरुन प्रचार; विरोधकांवर हल्लाबोल

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2024
in मुख्य बातमी
0
अमोल कोल्हेंचा घोड्यावरुन प्रचार; विरोधकांवर हल्लाबोल
0
SHARES
0
VIEWS

पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे गावोगावी प्रचार करत आहे. 2019 च्या निवडणुकीत घोड्यावरुन प्रचार केल्यानं ते चर्चेत आले होते. यावेळीदेखील ते घोड्यावरुन प्रचार करताना दिसले. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. निमगाव सावा, साकोरी त्यांनतर पारगाव तर्फे आळे या गावात अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले. पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, की मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतंय?, असा टोला विरोधकांना कोल्हे यांनी लगावला.

यावेळी अमोल कोल्हे यांना गोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. त्याला प्रतिसाद देत अमोल कोल्हे घोड्यावर बसले यांच्या सोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी गोड्यावर बसवत मिरवणूक काढली. दरम्यान सकाळी निमगाव सावा येथे ग्रामस्थांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत केले. त्याचबरोबर साकोरी येथे देखील अमोल कोल्हे यांची मोठी सभा पार पडली तर पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी तर कोल्हे यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढली.

Previous Post

सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Next Post

म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

Related Posts

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
Next Post
म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे

July 18, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026