• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका सुरुच

Yes News Marathi by Yes News Marathi
August 23, 2021
in मुख्य बातमी
0
गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका सुरुच
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संनियंत्रण व आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संपर्क अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या भागात भेटी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना नियंत्रण व इतर कार्यक्रमांच्या आढाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी भेटी दिल्या. तसेच कुर्डुवाडी पंचायत समितीचे सहागटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी ग्रामीण भागात दिलेल्या भेटीदरम्यान गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे पाठवले होते. या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना सीईओ स्वामी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

बार्शी तालुक्यातील डुरे वाहन चालक तडवळे, एस.एम. पोळ ग्रामसेविका तडवळे व दिपाली माने संगणक परिचालक ग्रामपंचायत तडवळे. माढा तालुक्यातील सारीका माने उपशिक्षिका जि.प.प्राथमिक शाळा रोपळे (क) या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Previous Post

अफगाणिस्तानवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

Next Post

सामाजिक बांधिलकी जपत शिवसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने राखीपौर्णिमा साजरा

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
सामाजिक बांधिलकी जपत शिवसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने राखीपौर्णिमा साजरा

सामाजिक बांधिलकी जपत शिवसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने राखीपौर्णिमा साजरा

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026