• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भुवैकुंठ पंढरीतील तरुणाने घेतलाय वंचित दुर्लक्षितांना भक्कम आधार देण्याचा वसा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2023
in इतर घडामोडी
0
भुवैकुंठ पंढरीतील तरुणाने घेतलाय वंचित दुर्लक्षितांना भक्कम आधार देण्याचा वसा
0
SHARES
0
VIEWS

पंढरीत पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनकडून तृतीयपंथीयांना साडी वाटप आणि अनेक सामाजिक उपक्रम

पंढरपुर : सामाजिक संस्था आणि संघटनांच्या विविध स्तुत्य उपक्रमाबाबत आपण ऐकलं असेल अनेक सामाजिक संस्था आणि संघटना आपल्या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे समाजाचं लक्ष वेधून घेत असतात. पंढरीतही अनेक सामाजिक संस्था व संघटना कार्यरत आहेत. अशाच पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपला वेगळा ठसा सामाजिक क्षेत्रात उमटवलाय. ही संस्था स्थापन करणारा तरुण निलेश पांडुरंग माने याने आपले वडील कै.पांडुरंगतात्या माने यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त पंढरीतील तृतीयपंथियांना सन्मानाने बोलाऊन त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांना आपल्या मातोश्री सुरेखाताई माने यांच्या शुभहस्ते साडी, श्रीफळ, टॉवेल टोपी असा संपुर्ण कपड्यांचा आहेर केलाय.

सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथमच तृतीयपंथियांचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आलाय. यावेळी उपस्थित तृतीय पंथियांनी आपले मनोगत व्यक्त करताना गहिवरल्या कंठाने निलेश माने व त्यांच्या मातोश्रींनी दिलेल्या या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना त्यांना भरभरुन आशिर्वाद देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आज या सामाजिक उपक्रमासोबतच संस्थेच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. तसेच मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना सुग्रास भोजन दिले. यावेळी मातोश्री सुरेखाताई माने, निलेश माने, गणेश माने, दिनेश माने, उमेश जाधव, तेजस अभंग, नागेश मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कै.पांडुरंगतात्या माने या संस्थेची स्थापना केली, संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. ही सामाजिक संस्था सुरु करतानाच समाजातील वंचित, शोषीत, निराश्रीत लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चौफेर प्रयत्न करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे होते. त्यानुसार आजतागायत पंढरीतील चंद्रभागा नदी परिसर, घाट, प्रदक्षिणा मार्ग व शहराच्या विविध भागातील निराश्रीत बेवारस व्यक्तींना अन्न, वस्त्र पुरवत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं कार्य संस्थेनं केलंय. याचसोबत शहरातील अंधशाळा, वृध्दाश्रम, अंगणवाडी आदी ठिकाणीही आवश्यक ते सहकार्य केलेले आहे. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेली वार्ताफलक संस्कृती पंढरीत पुन्हा नव्याने सुरु करत पंढरीतील अनिल नगरमध्ये वार्ताफलक उभारुन त्यावर दररोज विविध सुविचार, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथींची माहिती आदी ठळकपणे प्रसिध्द केली जातात, कोरोना काळातील लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन ते संपेपर्यंत अविरतपणे कोरोना योध्दयांना चहा, सरबत, नाष्टा दररोज पुरवण्यात आला, विशेष म्हणजे यामध्ये दररोज वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असे, सोबत काढा आणि विविध फळांचा रस यांचा समावेश केला. अशी माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली

Tags: BhuvaikunthPandhari
Previous Post

सोलापूर महानगरपालिकेतर्फे इंडियन स्वच्छता लीग २.० कार्यक्रमाचे आयोजन…

Next Post

Yes News मराठी मध्ये इको फ्रेंडली गणपती…!

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
Yes News मराठी मध्ये इको फ्रेंडली गणपती…!

Yes News मराठी मध्ये इको फ्रेंडली गणपती…!

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026