• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गारमेंट उद्योगाच्या समस्यांसाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2021
in मुख्य बातमी
0
गारमेंट उद्योगाच्या समस्यांसाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील गारमेंट उद्योजकांशी साधला संवाद ; कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या

सोलापूर – कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या टेक्सटाइल व गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीतून बाहेर काढत सध्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी गारमेंट उद्योगास भेट दिली.
याप्रसंगी गारमेंट उद्योगाशी निगडित सर्व समस्या येत्या संसदीय अधिवेशन काळात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 सोमवारी दुपारी सोलापूर अक्कलकोट रोड वरील एमायडिसी मधील सर्व गारमेंट उद्योजकांची कामगारांची भेट घेत समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी भेट देत परिस्थितीची माहिती करून घेतली. यावेळी उद्योजक रवींद्र मिणियार, अमित जैन यांच्यासह गारमेंट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

सुरुवातीला सोलापुरातील गारमेंट उद्योगात असलेली ताकद व जगभरात मिळत असलेला नावलौकिक याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी अमित जैन यांनी सोलापूर गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीचा फटका कशा पद्धतीने बसला आहे कामगारांच्या व उद्योगांच्या समस्या विस्तृतपणे मांडल्या. गारमेंट उद्योगाच्या मार्केटिंगसाठी अधिकाधिक भर दिल्यास मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल. सध्या हजारो कामगारांना काम नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुशल कामगारांना देखील बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तसेच उद्योजकांना बँकांचे कर्ज, कामगारांच्या आर्थिक गरजा, इतर खर्च यांचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह विविध मंत्रालयाकडून मोठी मदत मिळणे अपेक्षित असल्याचेही आम्ही जैन यांनी सांगितले. सोलापूर गारमेंट विश्वाचा सर्व प्रथम संसदेत उल्लेख करून सोलापूरचे नाव अधोरेखित करण्यासाठी खा. महास्वामी यांनी संसदेत विषय मांडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार ही गारमेंट उद्योजकांनी मानले.  

 सोलापुरातील गारमेंट उद्योजकाच्या प्रश्नाबरोबरच कुशल कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांची रोजीरोटी चालण्यासाठी मी कायम आपल्या सोबत आहे. या समस्या सोडविण्यासाठी येत्या संसदीय अधिवेशन काळामध्ये संबंधित सर्व मंत्रालयामध्ये सोलापूर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह विशेष बैठकीचे आयोजन करणार आहे. गारमेंट उद्योगाला आधार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले. तसेच गारमेंटशी निगडीत असलेल्या उद्योगाच्या बाबतीत ही सोलापूरमध्ये उद्योग वाढण्यासाठी यापुढे एकसंघ पणे नक्कीच प्रयत्न करू असेही खा. महास्वामींनी सांगितले. 
Previous Post

खाजगी शाळांविरोधात आम आदमी पक्षाचे आंदोलन

Next Post

सोलापूर शहरातील गुंठेवारी नियमितपणे करून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत

Related Posts

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त
मुख्य बातमी

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026
सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!
मुख्य बातमी

सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

August 4, 2026
अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
Next Post
सोलापूर शहरातील गुंठेवारी नियमितपणे करून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत

सोलापूर शहरातील गुंठेवारी नियमितपणे करून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत

ताज्या बातम्या

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026