• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरतील पहिले गुजराती अल्बम डी जे गरबा लाँच

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरतील पहिले गुजराती अल्बम डी जे गरबा लाँच
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : २०२० हा वर्ष सर्व जगासाठी एक वेगळे असे अनुभव देऊन गेला. अनेक कटुअनुभव सह जीवन मधील छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व पटवून गेला. दार वर्षी प्रमाणे होणारे उत्सव ला विराम लागला आणि जग ते उत्साह ने साजरा करू शकला नाही. गुजरात म्हटले म्हणजे गरबा दांडिया चे विशेष महत्व आहे. नवरात्री चा हा सण सोलापुरात देखील उत्साहाने साजरा करण्यात येतो व गरबा दांडिया ची पारंपरिक रिते आजरा केले जातो पण २०२० साली ते होऊ शकले नाही.

देवांशी अक्षय जव्हेरी  हे गेल्या १२ वर्षांपासून प्रोफेशनल गरबा दांडिया कलासेस घेत असून त्यांच्या डी जे गरबा कलासेस  च्या माध्यमातून १००० पेक्षा जास्त स्टुडंट्स आणि कोरिओग्राफर याना तयार केले आहे. बेसिक ते अडवान्सड स्टेप्स चे ते सोलापुरात ट्रॅडिशनल रित्या शिकवणारे प्रशिक्षित एकमेव आहेत. त्या स्वतः मेकॅनिकल इंजिनीअर असून  ए.जी पाटील पॉलीटेकनिक कॉलेज मध्ये lecturer म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०२० वर्षात सोलापुरात गुजराती विविध ट्रॅडीशनल स्टेप्स बसवून प्रथम अल्बम लाँच करण्याचे ठरविले व तसे ऑडिशन घेऊन काही निवडक स्टुडंट्स ना घेऊन शहरातीलच रम्य असे वेगवेगऱ्या ठिकाणी शूटिंग करून २०२१ मध्ये संक्रात च्या शुभ मुहूर्तावर सोलापूर गुजराती मित्र मंडळ चे जेष्ठ ट्रस्टी केशवजीभाई रामभिया, सचिव माणिकांत  दंड, सहसचिव संदीप जव्हेरी, गुजराती महिला विभाग च्या अध्यक्षा पारूलबेन पटेल, सचिवा  सौ.प्रगण्यबेन ठक्कर व ज्येष्ठ सदस्य श्रीमती हसुमती जव्हेरी यांच्या शुभ हस्ते लाँच करण्यात आले. या अल्बम मध्ये को -स्टार्स म्हणून हेमा काबरा, हिना टांक, निशा जैन, रेश्मा कासट, प्रियांका पवार, प्रनिटी कासट , संस्कृती शाह आणि फ्रेया अगरवाल यांनी काम केले आहेत. प्रास्ताविक देवांशी अक्षय जव्हेरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. हिना धर्मेश टांक  यांनी केले.हे अल्बम ऑनलाइन youट्युब वर https://youtu.be/veIoxtZpYzA  जगभर दिसणार आहे.

Previous Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे भव्य क्रीडा मोहोत्सव

Next Post

एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026