• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्धः आ. सुभाष देशमुख

by Yes News Marathi
January 18, 2021
in इतर घडामोडी
0
शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्धः आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर :आतापर्यंत जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून झाली आहेत.  प्रत्येक प्रभागात विकासकामे सुरू आहेत. आगामी काळातही आणखी कामे होणार आहेत. शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल ते आपण करू, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
 प्रभाग 24 मधील गजानन नगर येथे विकासकामे पूर्ण झाल्याबद्दल आ. देशमुख यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका राजश्री चव्हाण, राजश्री पाटील, अश्‍विनी चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी प्रभागात ड्रेनेज, रस्ते आणि लाईट आणि पाईपलाईने काम पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांतर्फे आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

भैरववाडी व मनगोळी ग्रामपंचायत मध्ये सासू दोन वेळा बिनविरोध निवड तर सून निवडणुकीत विजयी

Next Post
भैरववाडी व मनगोळी ग्रामपंचायत मध्ये सासू दोन वेळा बिनविरोध निवड तर सून निवडणुकीत विजयी

भैरववाडी व मनगोळी ग्रामपंचायत मध्ये सासू दोन वेळा बिनविरोध निवड तर सून निवडणुकीत विजयी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group