• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सायकल लव्हर्सतर्फे २६ जानेवारी रोजी सायक्लाथॉन

by Yes News Marathi
January 11, 2021
in इतर घडामोडी
0
सायकल लव्हर्सतर्फे २६ जानेवारी रोजी सायक्लाथॉन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शारदा प्रतिष्टान सोलापूर संचलित सायकल लव्हर्स सोलापूरच्यावतीने  सोलापूर जिल्ह्ह्यातील पहिलीच ऑनलाईन सायक्लाथॉन ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केली आहे. ही सायक्लाथॉन २६ किमी आणि ७२ किमी अशा दोन प्रकारामध्ये होणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक महेश बिराजदार, अमेय केत, डॉ.प्रवीण ननवरे आदींनी दिली.

सायक्लाथॉन २६ किमी अणि ७२किमी या दोन प्रकारात होणार आहे. सदर सायकलाथानसाठी नाममात्र शुल्क रुपये ५००/- ठेवण्यात आले आहे. यामध्ये सहभागी सायकलस्वारास सायकलिंग जर्सी, फिनिशर (मेटल) मेडल, ई सर्टिफिकेट इ. देण्यात येणार आहे. तसेच मोफत प्रकारात सहभागी सायकलस्वारास त्यांनी राईड केलेल्या २६ अधमा ७२ किमी, चै ई-सर्टिफिकेट सायकल लव्हर्स सेलापूर यांचेकडून निःशुल्क देण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पानभूमीवर सदर सायक्लायॉन पूर्णपणे ऑनलाइन (हर्चुअल) घेतली जाणार आहे.

त्याप्रमाणे सहभागी सयकलस्वार २६ जानेवारी रोजी दिवसभरात आपल्या वेळेनुसार तसेच अपल्या अवडीच्या मार्गवर गर्दी न मारता सायकलिंग कराये. या राईदचे ऑनलाईन ट्रेकिंग अॅपद्वारे रेकॉर्डिंग करून सायकल लहस सोलापूर यांनmail वर पाठवायचे आहे. या आगळ्या वेगळ्या सायक्लाचीन मध्ये सहभागी होण्यासाठी 9545104442 (अविल्य),9637484484 (अफिस) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सायकलिंगबाबत जगणागृती करण्याच्या उद्देशाने या सायक्लाथॉनचे अयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदवावा असे अवाहन सायफल लाल, सोलपूरो समन्वयक महेश बिराजदार, डॉ. प्रविण नन्गारे, अमेय केत, अविनाश वाडकर, आदित्य बालविकर यांना पत्रकार परिषदेत केले. सध्या करोनच्या पार्शभूमीवर फिटनेसचे महाय वढत आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कमी
सर्गिक, पर्यावरणपूरक न सुरक्षित व्यायामाकार समूल सायकलिंग करते. यासाठी सायकल लव्हर्स सेलापूर याचकडून गत तीन वर्षापासून दर रविवारी सोगपूरच्या असपर निसर्गरम्य ठिकानी 40 ते 50 किमीची संडे सायकल राईड अयोजित केली जाते. सोलापुरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती यामध्ये सहभागी होतात. तरी सायकल लर्स, सोलापूर तर्फे आयोजित केलेल्या समक्लाथॉनमध्ये सहभागी आदित्य बालगावकर…

Previous Post

मुंबईच्या विकासाची लढाई जिंकूच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अमोल शिंदे यांना दिल्या शुभेच्छा

Next Post
महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अमोल शिंदे यांना दिल्या शुभेच्छा

महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अमोल शिंदे यांना दिल्या शुभेच्छा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group