• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!
0
SHARES
0
VIEWS

दहिटणे येथील गोकुळ शुगर या कारखान्याने युनियन बँकेचे घेतलेले कर्ज थकवल्याप्रकरणी यापूर्वी वारंवार युनियन बँकेने गोकुळ शुगरच्या मालमत्ता तसेच दत्ता शिंदे कुटुंबीय आणि सिद्धाराम म्हेत्रे कुटुंबीयांच्या मालमत्तांचा लिलाव काढला. आता स्वतः माजी मंत्री राहिलेले आणि सध्या शिवसेनेत असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांच्याच मातोश्री लक्ष्मी शुगर ने युनियन बँकेचे सहा कोटी 89 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी युनियन बँकेने सिद्धाराम म्हेत्रे, त्यांचा मुलगा शिवराज, कपिल शिंदे, कुसुम शिंदे,शोभा शिंदे, दिवंगत सातलिंगआप्पा म्हेत्रे, दिवंगत भगवान शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे, मुलगी गीता तसेच गोकुळ शिंदे,गणपत शिंदे, दिवंगत बलभीम शिंदे, कपिल शिंदे दत्ता शिंदे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचा 10 डिसेंबर रोजी जाहीर लिलाव काढला आहे. याबाबत आजच दैनिक सकाळमध्ये युनियन बँकेने प्रसिद्धीकरण केले आहे.

Previous Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

Related Posts

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!
मुख्य बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

November 19, 2026
शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
मुख्य बातमी

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

November 19, 2026
सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
मुख्य बातमी

ऊसदराचा तिढा कायम; २४ नोव्हेंबरला सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

November 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

November 20, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026