• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2026
in मुख्य बातमी
0
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
0
SHARES
0
VIEWS

उजनी धरणावर उभारण्यात येणारे सोलर पार्क.. ए आय डेटा सेंटर पंढरपूर कॉरिडॉर तसेच सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी महत्त्वाची माहिती दिली. उजनी धरणावर अद्याप ए आय डेटा सेंटर तसेच सोलर पार्क संदर्भात कोणतेही काम सुरू झाले नाही.सर्वांना विश्वासात घेऊन ते काम सुरू होईल. उन्हाळ्यात उजनीचे सुमारे 15 टीएमसी पाणी बाष्पीभवन होते. फ्लोटिंग सोलर पॅनल बसल्यावर अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. तर AI डेटा सेंटरसाठी अवघे अर्धा टीएमसी पाणी लागेल. अद्याप हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून सर्वांना याबाबत सविस्तर माहिती देऊ असे जिल्हाधिकारी सांगितले. पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉर संदर्भाची भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भूसंपादनासाठी पंधराशे कोटी रुपये लागणार असून एप्रिल पर्यंत कॉरिडॉर साठी लागणारी सर्व जागा आमच्या ताब्यात मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात सक्तीने भूसंपादन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हे भूसंपादन होईल.सध्या संयुक्त तपासणी म्हणजेच जॉईंट मेजरमेंट सर्वे सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ते खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जॉईंट मेजरमेंट सर्वे बाबत दक्ष राहून याच्या नोंदणी करून घ्याव्यात. सध्या भूसंपादनाला स्थगिती आहे मात्र सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठची भूसंपादन प्रक्रिया केली जाईल.. तुळशी सारख्या गावाने भूसंपादनाला सहमती दिली आहे. जॉईंट मेजरमेंट सर्वे व्यवस्थित व्हावा..इतरांनी इंटरफेअर करू नये यासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पोलीस बंदोबस्त दिला जातो जिल्हाधिकारी म्हणाले.

Previous Post

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

Next Post

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन
मुख्य बातमी

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन

October 19, 2026
दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
Next Post
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026