• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2026
in मुख्य बातमी
0
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

भारताच्या करण सिंगचे आव्हान कायम

सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना(एआयटीए), महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 25हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या रेचटमन विन्सिगुएरा डब्ल्यू, थायलंडच्या थानापट चॅनता, अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांनी मानांकित खेळाडूंना पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या स्वीडनच्या रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू याने भारताच्या सातव्या मानांकित सिद्धार्थ रावतचा 4-6, 6-3, 6-2असा संघर्षापूर्ण पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. हा सामना 2तास 19 मिनिटे चालला. सहाव्या मानांकित अमेरिकेच्या समीर बॅनर्जी याने भारताच्या चौथ्या मानांकित दिग्विजय प्रताप सिंगचा 5-7, 6-3, 6-4 असा कडवा प्रतिकार केला. हा सामना 2तास 33 मिनिटे चालला.

तिसऱ्या मानांकित भारताच्या करण सिंग याने अमेरिकेच्या अधित्य गणेशनचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. थायलंडच्या थानापट चॅनता याने आठव्या मानांकित भारताच्या एस डी प्रज्वल देवचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-6(6) असा पराभव करून आगेकूच केली.

दुहेरीत उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित भारताच्या आदिल कल्याणपूर याने जपानच्या रियुकी मत्सुदाच्या साथीत अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित गेरत जॉन्स व नोहा साचहतर यांचा 3-6, 6-3, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार यांनी अमेरिकेच्या अधित्य गणेशन व कझाकस्तानच्या ग्रिगोरी लोमकीन यांचा 6-7(3), 6-3, 13-11 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: पुरुष गट:
समीर बॅनर्जी (अमेरिका)[6]वि.वि. दिग्विजय प्रताप सिंग (भारत)(4)5-7, 6-3, 6-4;
थानापट चॅनता(थायलंड)वि.वि. एस डी प्रज्वल देव(भारत)[8] 7-6(5), 7-6(6);
करण सिंग (भारत)(3)वि.वि.अधित्य गणेशन(अमेरिका)6-1, 6-0;
रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू(स्वीडन)वि.वि. सिद्धार्थ रावत(भारत)[7] 4-6, 6-3, 6-2;

दुहेरी: उपांत्य फेरी:
दक्षिणेश्वर सुरेश (भारत)/मनीष सुरेशकुमार(भारत)वि.वि. अधित्य गणेशन(अमेरिका)/ग्रिगोरी लोमकीन(कझाकस्तान)6-7(3), 6-3, 13-11;
आदिल कल्याणपूर (भारत)[2] / रियुकी मत्सुदा(जपान)वि.वि. गेरत जॉन्स/नोहा साचहतर(अमेरिका) [3] 3-6, 6-3, 11-6.

Previous Post

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Next Post

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
Next Post
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026