• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2026
in Blog
0
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
0
SHARES
1
VIEWS

नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या मंदिरात भरतनाट्यम् नृत्य सादर होणार आहे. नवरात्रातील दुसरी माळ, दुसरा दिवस आज चा कार्यक्रम सोलापूर ची प्रसिद्ध व लोकप्रिय देवी,गणेश पेठ येथील श्री हिंगुलंबिका देवी देवालयात संध्या 7.30 वाजता अतिशय उस्ताहात व भक्तिमय वातावरणात झाला, मंदिराचे पुजारी हंचाटे गुरुजी,पुकाळे सर सह इतर मान्यवर व आमदार विजयकुमार देशमुख यांनी कार्यक्रम छान झाल्याचे सांगितले.

या मध्ये नामसंकीर्तन , पुष्पांजली, गोंधळ, लास्यतांडव नृत्य, दुमदुम दुर्गा,आयगिरीनंदिनी व शेवटी अंबा मंगलम इ. नृत्य प्रकार सादर झाले.
नवदुर्गा नृत्य कथे मध्ये आधुनिक दुर्गा महत्व व आगामी काळात येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी देवी कडे  शक्ती आराधना केली गेली, सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. आमचे नृत्य संकीर्तन सार्थक झाले. यात श्रीनिवास काटवे, अंबिका काटवे,दिव्यांका गुर्रम,श्रावणी उज्जनकर,निवा शेंडगे,श्रीशा माणेकरी,अर्णवी मार्गम्,वैष्णवी केशेट्टी,मुक्ताई आडम,सायली देशमुख,साक्षी पाटील,वृंदावनी कोन्तम,धनश्री तुरेराव,सृष्टीका गोली,गौरी पोतदार,अंबिका काटवे,श्रीनिवास काटवे, अश्या 15 नर्तिकींचा समावेश होता.

नवरात्रातील तिसरी माळ ही देवी जय दुर्गा माता मंदिर, सेटलमेंट फ्री कॉलनी येथे मंगळवारी संध्या 7.00 वाजता असेल

Previous Post

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

Next Post

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

Related Posts

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Blog

महिला सुरक्षा रक्षक पदासाठी वीर नारी, माजी सैनिकांना संधी

October 12, 2026
ठाकरे बंधू पुन्हा मैदानात; आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंचा पोलिसांविरोधात ठिय्या.
Blog

ठाकरे बंधू पुन्हा मैदानात; आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंचा पोलिसांविरोधात ठिय्या.

October 12, 2026
Next Post
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026