• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2026
in Blog
0
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी
0
SHARES
2
VIEWS

नवीन गणपती मंदिर बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी

मोडनिंब सह परिसरासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. कासव गतीने सुरू असलेल्या या योजनेचे काम कधी चालू कधी बंद असते हे कळतच नाही. गेल्या दोन वर्षापासून मोडनिंब च्या दत्तनगर मधील गणपती मंदिरात नजीक या योजनेचे लाखो रुपयांचे प्लास्टिकचे गुंडाळून ठेवलेले पाईप धुळखात पडले होते. आज दुपारनंतर अचानक या पाइपांना आग लागली. प्लास्टिकचे पाईप असल्यामुळे आगीने मोठे रौद्ररूप घेतले. या घटनेत गणपती मंदिर भक्षस्थानी सापडले. गणपती मंदिराच्या गाभाऱ्यासह मंदिराचा सभामंडप आगीच्या भक्षस्थानी भक्षस्थानी सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी जल जीवन मिशन च्या अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही.

आगीचे लोट आकाशात उंच दिसत असल्यामुळे ही घटना गावभर पसरली हजारो ग्रामस्थांनी काय झाले म्हणून गर्दी केली होती. या घटनेमुळे संपूर्ण गणपती मंदिराचा कलर काळा झाला आहे.

जल जीवन मिशनचे ठेकेदार आणि अधिकारी यांनाही घटना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी झालेला घटनेचा निषेध म्हणून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तोंड सुख घेतले. तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मंदिर नवीन बांधून देण्याची मागणी केली. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सरपंच कुरण गिड्डे यांनी केली आहे.

गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून गणपती मंदिर बांधले आहे ते पूर्णपणे नवीन बांधून देण्यात यावे अशी मागणी यावेळी दत्तनगर येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सुर्वे यांनी केली आहे. या घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी पाटील यांनी ही घटना माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पंडित देशमुख यांना कळवली. कोणत्याही परिस्थितीत मंदिर नवीन बांधून द्यावे अशी मागणी यावेळी सभापती देशमुख यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे फोनवरून बोलताना केली. आग लावली का आग लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकारात गावात उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.वरिष्ठांना ही घटना कळवून मंदिर नवीन बांधण्यासंदर्भात प्रयत्न करू अशी माहिती यावेळी उपस्थित अधिकारी आणि ठेकेदार यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिली.

Previous Post

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Related Posts

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Blog

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

October 6, 2026
एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!
Blog

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान
Blog

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

October 5, 2026
लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा
Blog

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026