• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 22, 2026
in इतर घडामोडी
0
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
0
SHARES
4
VIEWS

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना जाहीर झाल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र भारती यांनी कळवले आहे.

महेंद्रनाथ भारती यांचे वडील लोकशिक्षक बाबा भारती हे मुळचे ईश्वरपूर (इस्लामपूर)जि. सांगली येथील होते. त्यांनी 30 वर्षे ईश्वरपूरमध्ये लोकशिक्षक म्हणून काम केले. त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा सहवास लाभला होता. त्यांनी पाली – मराठी पहिला शब्दकोश निर्माण केला.लोकशिक्षक बाबा भारतीच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या कार्याचे स्मरण म्हणून त्यांचे सुपुत्र विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवतात. त्यातील एक म्हणजे समाजात आपले अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने “लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार ” देऊन सन्मानीत केले जाते.

मा. कुलगुरू यांना नुकताच एन. सी. सी. कडून ‘कर्नल’ हा सन्मान्य दर्जा बहाल झाला आहे. तसेच कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आत्तापर्यंत शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधनात्मक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता ‘ अहिल्याभवन’, अधिसभा सभागृह, नूतन प्रशासकीय इमारत येथे डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रदान करण्यात येणार आहे.

 आत्तापर्यंत " लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार " अनेक गणमान्य व्यक्तींना प्राप्त झाला आहे. त्यामध्ये - मा. डॉ. अण्णासाहेब डांगे- माजी मंत्री, पद्मश्री पोपटराव पवार-सरपंच, हिवरेबाजार,पद्मश्री गिरीश प्रभुणे-सामाजिक कार्यकर्ते, डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.  प्राचार्य डॉ. सुनिलकुमार लवटे - जेष्ठ साहित्यिक, कोल्हापूर,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्यासह अनेक मान्यवरांना देखील  " लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार " देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण समारंभास प्र – कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र- कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महेंद्र भारती, पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभास विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, संकुल संचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, समन्वयक पुरुषोत्तम सदाफुले,रवींद्र भारती, निमंत्रक प्रकाश कांबळे, निमिश भारती आदींनी केले आहे.

Previous Post

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

Next Post

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!
इतर घडामोडी

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 8, 2026
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
Next Post
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026