• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2026
in इतर घडामोडी
0
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
0
SHARES
7
VIEWS

महाराष्ट्र शासनाने आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील गंभीर वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा व खड्ड्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’ (वेगवान) पद्धतीने उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना सहा महिन्यात काम करण्याचे आदेश दिले आहेत. या समस्येवर आता वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही. असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून खालील कामे हाती घेण्यात येणार आहेत:

उच्चस्तरीय समिती:
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

उद्योग तक्रार निवारण कक्ष: उद्योगांच्या प्रलंबित परवानग्या व शासकीय विलंबावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष यंत्रणा सुरू केली आहे.

कालबद्ध मर्यादा: सर्व कामे आणि आराखडा निश्चित मुदतीत (सहा ते दहा महिन्यांत) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपाययोजना :-

रस्त्यांवरील खड्डे जिओ पोलिमर आणि आरएमसी वापरून बुजवणार .

शेतकऱ्यांना मोबदला देऊन भूसंपादन वेगवान करणार.

कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कन्सल्टंट ची नेमणूक करणार.

उद्योजकांच्या समस्यांसाठी सिंगल विंडो कमांड यंत्रणा राबवणार.

तर चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन, रस्ते व वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांना दिली. तसेच चाकण सह पुणे जिल्ह्यातील वाढत्या उद्योग ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या पार्श्वभूमीवर उद्योगांच्या प्रलंबित मंजुरी परवानग्यांचे जलद निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत आहे असेही केले नमूद.

Previous Post

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

Next Post

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
Next Post
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026