• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2026
in इतर घडामोडी
0
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
0
SHARES
1
VIEWS

राजमाता अहिल्यादेवी होळकर ( लेडी डफरीन) हॉस्पिटल येथे जनरल सोनोग्राफी सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले व भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे व महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या या हॉस्पिटलमध्ये फक्त गरोदर महिला यांच्या करिता सोनोग्राफी सुविधा उपलब्ध आहे परंतु इतर नागरिकांना जनरल सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने ही सेवा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे भोसले व खरात यांनी सांगितले आहे.

तसेच, आवश्यक डॉक्टर, तंत्रज्ञ व इतर सुविधा उपलब्ध करून देत जनरल सोनोग्राफी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, जेणेकरून परिसरातील नागरिकांना त्यांच्या भागातच दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मा आयुक्त सचिनजी ओंबासे व आरोग्य अधिकारी यांनी या मागणीला सकरात्मक प्रतिसाद दिला आहे व लवकरच ही सुविधा सुरू करण्याची ग्वाही यांनी दिली.

महानगरपालिकेने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देताना सोबत शाहू महाराज सलगर, श्रीकांत गायकवाड, दिनेश जाधव, चंद्रकांत पात्रे, सौरभ साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते..

Previous Post

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

Related Posts

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

July 29, 2026
29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026