• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विक्रमी १ हजार २५२ रक्तदान

Yes News Marathi by Yes News Marathi
July 22, 2026
in Blog
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विक्रमी १ हजार २५२ रक्तदान
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बुधवारी विक्रमी १ हजार २५२ इतके विक्रमी रक्तदान झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे यांच्या समवेत रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात बोल्ली मंगल कार्यालय, पूर्व विभाग श्रीराम मंदिर आणि इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय अशा तीन ठिकाणी मंडलनिहाय रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर या तीनही रक्तदान केंद्रांवर फिरून आमदार देवेंद्र कोठे भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच भाजपाप्रेमी नागरिकांना भेटून अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजूंना उपयुक्त असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे नियोजन झाले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० अशा तब्बल १२ तास चाललेल्या तीन रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून विक्रमी १ हजार २५२ रक्तदान झाले. यात मध्यपूर्व मंडलात ६८०, मध्य मध्य मंडलात ३६४ तर मध्य पश्चिम मंडलात २०८ रक्तदान झाले. तसेच नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५६ तर नगरसेवक अजय पोन्नम यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०२ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरांना आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, सुरेश चिक्कळळी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक अक्षय अंजीखाने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,, सिद्धेश्वर कमटम, नगरसेविका सुनीता कामाठी, सारिका खजूरगी, अप्पू कडगंची, अजय पोन्नम, युवराज सरवदे, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर,महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, नगरसेवक विनोद भोसले, विजया खरात, कल्पना कदम, श्वेता खरात, ऋषिकेश मेट्रे, श्रीदेवी फुलारे,नगरसेवक रवी कैयावाले, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेविका राजश्री दोडमणी, श्रद्धा साका, माजी नगरसेवक अनिल पल्ली, सरचिटणीस सुधा अळलीमोरे, उपाध्यक्ष अविनाश महागावकर, अंबादास बिंगी, लक्ष्मण गायकवाड ,चिटणीस बजरंग कुलकर्णी, रवी भवानी, दिलीप पतंगे, जेम्स जंगम, यशवंत पाथरूट, दत्ता पाटील सर, रामदास मगर, शशी थोरात, करेप्पा जंगम, वासुदेव यलदंडी, हरीश जंगम, ओबीसी मोर्चा सरचिटणीस अंबादास सकीनाल, युवा मंडल अध्यक्ष ओंकार होमकर, सोशल मीडिया अभिषेक चिंता, नागेश म्हेत्रे, अनिल वंगारी, दास भंडारी, लक्ष्मीकांत सरगम, सागर अतनुरे, प्रसाद पल्ली, विशाल अंकम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस म्हणजे सामाजिक जाणीवांचाच वाढदिवस

‘महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन’ अशी ओळख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस जणू सामाजिक जाणीवांचाच वाढदिवस म्हणून राज्यभर साजरा केला गेला. शहर मध्य मतदारसंघात सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध केलेल्या कामामुळे विक्रमी १ हजार २५२ रक्तदान झाले. तसेच नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी १५६ जणांचे तर नगरसेवक अजय पोन्नम यांनी १०२ जणांचे रक्तदान शिबिर भरवून आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याचा परिचय दिला आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

Next Post

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026