• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2026
in Blog
0
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची दक्षता; हजारो भाविकांचा सहभाग

पंढरपूर- जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे नीरा स्नान आज अत्यंत भक्तिभावात व सुरक्षितपणे पार पडले.

यावेळी नीरा नदी पात्रात सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बोट पथक तैनात होते. तसेच स्नानावेळी प्रशिक्षित बचावकर्मी पाण्यात सज्ज होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. नदी पात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा दक्ष होती. हजारो भाविकांनी नीरा स्नानासाठी नदी पात्रात गर्दी केली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस व स्वयंसेवकांच्या समन्वयामुळे स्नान सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नीरा स्नान हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी व निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे सुनचेनुसार स्वतः उपस्थित राहून नियोजन केले. यामध्ये सारथी यूथ फाउंडेशन सोलापूर, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी, ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि हेल्पिंग हॅण्ड रेस्कु फाउंडेशन, शिरढोण, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

Next Post

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

Related Posts

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात
Blog

‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती
Blog

‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती

July 20, 2026
मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द
Blog

मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

July 19, 2026
धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत
Blog

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

July 19, 2026
Next Post
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026