• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2026
in इतर घडामोडी
0
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
0
SHARES
5
VIEWS

नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा

सोलापूर- आषाढी यात्रा-२०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पालखी मार्गावरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरच्या नियोजनाबाबत दूरदृष्य प्रणाली द्वारे आढावा बैठक पार पडली. आषाढी वारी कालावधीत नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

७ तालुक्यांत इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर कार्यान्वित
पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर या सात तालुक्यांतील पालखी तळांवर इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. आषाढी वारीदरम्यान या केंद्रांचे कामकाज प्रभावीपणे पार पाडण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांना सूचना
बैठकीत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन पालखी मार्गावरील नियोजनाचा सातत्याने आढावा घेण्याचे निर्देश दिले. पालखी मार्गस्थ होईपर्यंत सोपविलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, मुख्यालय सोडू नये, तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

२४ तास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश
कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी २४ तास अलर्ट मोडवर राहून कार्य करावे, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पूरस्थिती, अपघात, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, अग्निशमन यासारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत.

या आढावा बैठकीस जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, पुरवठा निरीक्षक तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, महावितरण व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

Next Post

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026