• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

गार्डन लव्हर्स संस्था आयोजित “रंगधारा” चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १७ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत झपुर्झा आर्ट गॅलरी,पु ,ना , गाडगीळ अँड सन्स ,डफरीन चौक सोलापूर येथे सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात चित्रकार विद्या गोसावी यांनी साकारलेल्या विविध आकर्षक चित्रांचा आस्वाद कला प्रेमींना घेता येणार आहे. त्यांच्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा अनोखा आविष्कार या प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, कला क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सोलापूरातील होतकरू चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांची कला अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

Next Post

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

Related Posts

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!
इतर घडामोडी

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

July 15, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई
इतर घडामोडी

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
इतर घडामोडी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026
आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी
इतर घडामोडी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
Next Post
सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

July 15, 2026
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

July 15, 2026
आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026