• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2026
in Blog
0
नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.
0
SHARES
1
VIEWS

लापूर : सात रस्ता येथील नाना-नानी पार्कचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक व आकर्षक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या सह उपमहापौर, स्थायी समिती सभापती,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते.

पाहणीदरम्यान उद्यानातील विद्यमान सुविधांचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात उद्यान परिसरात पाणी साचत असल्याने पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. भविष्यात पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच नाना-नानी पार्कच्या नूतनीकरणामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुस्थितीत वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, सजावटीची प्रकाशयोजना, हिरवळीचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळणी, आवश्यक ठिकाणी ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच उद्यानाची नियमित स्वच्छता व देखभाल यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात येणार असल्याची चर्चा यावेळी झाली.

महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नूतनीकरणाचा आराखडा लवकरात लवकर अंतिम करून कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “नाना-नानी पार्क हे शहरातील नागरिकांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. या उद्यानाचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते अधिक सुंदर, सुरक्षित व सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात येईल. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे प्राधान्य असून, उद्यानाचा विकास आदर्श पद्धतीने करण्यात येईल.”स्थायी समिती सभापती सौ. रंजीता चाकोते म्हणाल्या, “नाना-नानी पार्कचे नूतनीकरण करताना नागरिकांच्या गरजा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीला प्राधान्य दिले जाईल. उद्यानात आधुनिक सुविधा, आकर्षक सुशोभीकरण, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, उत्तम प्रकाशयोजना आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक उद्यान उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी व कामांना स्थायी समितीचे पूर्ण सहकार्य राहील.”

Previous Post

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

Related Posts

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

July 8, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !
Blog

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
TOP 25 | भीमा खोऱ्यात मुसळधार, उजनी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू…! आठ दिवसात प्लस मध्ये येणार
Blog

TOP 25 | भीमा खोऱ्यात मुसळधार, उजनी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू…! आठ दिवसात प्लस मध्ये येणार

July 6, 2026
चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे
Blog

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

July 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026