• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

Yes News Marathi by Yes News Marathi
July 7, 2026
in इतर घडामोडी
0
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
0
SHARES
65
VIEWS

सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या वरिष्ठांच्या पाचव्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांनी तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला.

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल आणि इलिझियम क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील महिला एकेरीत अंतिम लढतीत वैभवी त्रिवेदी हिने नेहा भंडारीचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत महिला गटात वैभवी त्रिवेदी व संध्याराणी बंडगर यांनी नेहा भंडारी व शैलेजा कुमार यांचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मिश्र दुहेरीत अंतिम लढतीत वैभवी त्रिवेदीने मिशाल जावियाच्या साथीत आशा कार्तिकेयन व मनवीर रंधावा यांचा 6-3, 6-7(3), 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

निकाल: 30 वर्षांवरील महिला: अंतिम फेरी:
वैभवी त्रिवेदी(भारत)वि.वि.नेहा भंडारी(भारत)6-0, 6-1;

55 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
तुलेश्वर सिंग थोंगबम2वि.वि.जयप्रकाश निषाद36-3, 6-1;
सुधीर गोठे1 वि.वि.आशिष मालपाणी46-1, 6-3;

60 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
नागराज रेवणसिद्धियाह1वि.वि.रवीदीप सिंग साही46-1, 6-1;
राज दत्त3वि.वि.संजय कुमार26-2, 5-4 सामना सोडून दिला;

65 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
मेहेरप्रकाश कोडुरी4 वि.वि.अजित भारद्वाज17-6(3), 6-2;
प्रमोद दिक्षित3 वि.वि.ओंकार दिक्षित2 6-2, 3-6, 10-6;

70 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
मूर्तथी सुरेश36-1, 6-2;
एकनाथ किणीकर(भारत) वि.वि.रत्नाकरराव अन्नी46-2, 7-5;

75 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
गंगाधरण(भारत)वि.वि.अजित पेंढारकर17-5, 6-1;
गोविंद कुमार(भारत)वि.वि.धवल पटेल23-6, 6-2, 10-7;

दुहेरी: 30 वर्षांवरील मिश्र दुहेरी: अंतिम फेरी:
वैभवी त्रिवेदी/मिशाल जाविया1 वि.वि.आशा कार्तिकेयन/मनवीर रंधावा2 6-3, 6-7(3), 13-11;

30 वर्षांवरील महिला दुहेरी:
वैभवी त्रिवेदी/संध्याराणी बंडगर(भारत) वि.वि.नेहा भंडारी/शैलेजा कुमार(भारत)6-2, 6-0;

40 वर्षांवरील मिश्र दुहेरी:
शितल गोरुले/नरेंद्र सिंग चौधरी1 वि.वि.संध्याराणी बंडगर/राजीव देसाई26-3, 6-0;

Previous Post

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

Next Post

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

Related Posts

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
Next Post
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026