• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 3, 2026
in Blog
0
उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील दोनही उड्डाणपुलाच्या भूसंपादनासंदर्भात आज विधान भवनात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते. उड्डाणपुलाचे सर्व अडथळे दूर झाले असून भूसंपादन तातडीने करून नोव्हेंबर अखेरपर्यंत या दोन्ही उड्डाणपूलांचे टेंडर काढले जातील असा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवरच आयटी पार्क होणार असून त्याची जागा येत्या आठ दिवसात एमआयडीसीला हस्तांतरण केली जाईल असाही निर्णय घेण्यात आला. होटगी रोडवरील नाईट लाइनिंग, तसेच पूर्ववत विमान सेवा सुरू करण्याबाबत आणि बोरामणी विमानतळाचे अडथळे याबाबत ही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

Previous Post

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

Next Post

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

Related Posts

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ
Blog

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …
Blog

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

July 3, 2026
TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…
Blog

TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

July 3, 2026
Next Post
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा "वृक्षारोपण" सोहळा उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026