• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2020
in मुख्य बातमी
0
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.25: सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तंबाखू खाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये तंबाखूमुक्त कार्यालय असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तंबाखूमुक्त कार्यालयासाठी निकष खालीलप्रमाणे

1 कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील बाजूस तंबाखूमुक्त कार्यालय किंवा तंबाखूमुक्त संस्था करणारे माहितीचे फलक लावण्यात यावेत.

  1. कार्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध आहे. असा फलक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असावा. या नियमाचे उल्लंघन केल्यास तंबाखू विक्रेत्यावर सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 नुसार 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
  2. कार्यालयीन परिसरामध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यास पोलीस अधिनियम 195 अंतर्गत 150 रुपये दंड आकारण्यात येईल.
  3. धुम्रपान प्रतिबंध- येथे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, असा फलक 60 बाय 30 से.मी. आकारात कार्यालयाच्या आतमध्ये लावणे बंधनकारक आहे.
  4. कार्यालयात जनजागृतीसाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत.
Previous Post

निशब्द द्रौपती या लघुपटाचा रविवारी सोलापुरात शुभारंभ

Next Post

ठाकरे पक्ष चालविण्यासाठी जन्माला आलेत, राज्य चालविण्यासाठी नाही – चंद्रकांत पाटील

Related Posts

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
Next Post
ठाकरे पक्ष चालविण्यासाठी जन्माला आलेत, राज्य चालविण्यासाठी नाही – चंद्रकांत पाटील

ठाकरे पक्ष चालविण्यासाठी जन्माला आलेत, राज्य चालविण्यासाठी नाही - चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बी.एल.ओं ना ही आली जनगणनेची ऑर्डर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026