• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2026
in इतर घडामोडी
0
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर- सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेशोत्सव २०२६” कार्यक्रम आज शहरातील विविध मनपा शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.सचिन ओम्बासे यांनी मनपा मराठी मुले शाळा क्र. २८ येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी सोबत प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने उपस्थित होते.तसेच तुळजापूर वेस्ट येथील महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक २ येथे आज स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी उपस्थिती लावली. सोलापूर महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ येथे आज सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांच्या बरोबरच अश्विनी चव्हाण नगरसेविका,वनिता पाटील नगरसेविका,उपस्थिती होते यावेळी सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांच्या हस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शहरतील विविध मनपा शाळांना नगरसेवक, नगरसेविका यांनी भेट देऊन प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग नोंदविला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त पवीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त सोनाली यादव,सहाय्यक आयुक्त .शशिकांत भोसले,, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित आणि सहाय्यक आयुक्त मनीषा मगर महानगरपालिका अधिकारी . या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, संतोष बुलबुले, रजनी राऊळ, निलोपर शेख तसेच अनेक केंद्रीय मुख्याध्यापक यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळा प्रवेशोत्सव उपक्रमात विद्यार्थ्यांची स्वागत वेगवेगळे शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले कुठे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली तर कुठे नवागत विद्यार्थ्यांसाठी खास बग्गी तयार करण्यात आली होती. मनपा शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे मनोगत”शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालक शाळेत दाखल होऊन नियमित शिक्षण घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकांनी मनपा शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.”

Previous Post

‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

Next Post

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026