• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 13, 2026
in इतर घडामोडी
0
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

लातूर- बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉ. अमरनाथ सोलपुरे होते. प्रमुख पाहुणे मराठवाडा शिक्षक संघटनेचे नेते सूर्यकांत विश्वासराव व समितीचे प्रदेश अध्यक्ष मा. माधवराव पाटील टाकळीकर, प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे ,प्रदेश सचिव प्राध्यापक शेषराव शेटे, प्रा. आनंद कर्णे,प्रा.सुनील हिंगणे,प्रा.राजेश विभुते, महिला प्रदेशाध्यक्ष उषा रोडगे,पत्रिके मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बसवकल्याण क्षेत्र समितीचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात समाजभावना जपणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यावर भर देण्यात आला. तसेच दि. 23 ते 27 डिसेंबर 2027 दरम्यान बसवकल्याण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक इष्टलिंग दीक्षा महोत्सवात महाराष्ट्रातून एक लाख शरणांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी बसवकल्याण क्षेत्र समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यालय लातूर येथे स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र माहितीपत्रक तयार करण्यासंदर्भात विविध सूचना व प्रस्ताव मांडण्यात आले.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटन विस्तार, समाजप्रबोधन, युवक सहभाग आणि आगामी कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबाबत आपापली मते मांडली. सर्व विषयांवर सखोल चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस काशिनाथ भतकुणकी,नामदेव फुलारे ,आत्मलिंग शेटे परळी, शिवाजीराव भालेराव ,महेश पाटील, बसवेश्वर हेंगणे,लक्ष्मण मुकडे आप्पा,दिगंबर भालके, योगेश स्वामी, वीरांन्ना पावले भावना अवचले मॅडम, राजकुमार खोबरे सह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

Next Post

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
Next Post
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026
मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026