• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण भागात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर ग्रामीण भागात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. 27 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता लागू झाला असून तो दि. 10 जून 2026 रोजी मध्यरात्री 20.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, चाकू, लाठ्या, स्फोटके, क्षेपणास्त्रे, उपरोधिक पदार्थ तसेच सार्वजनिक ठिकाणी टिकाकरण, उत्तेजक गाणी, संगीत वाजवणे, अश्लील चित्रे किंवा चिन्हे प्रदर्शित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून जप्त केलेली शस्त्रे व वस्तू राज्य सरकारकडे जमा करण्यात येतील.

तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींच्या संमेलनास, मिरवणुकीस, लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड व फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, कायदेशीर सभा, शैक्षणिक उपक्रम, कारखाने, दुकाने, चित्रपटगृहे, नाटकगृहे, सरकारी कार्ये व परवानगी दिलेल्या संमेलनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

हा आदेश सोलापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, न्यायालये व सरकारी कार्यालयांमध्ये चिकटवून तसेच लाऊडस्पीकर, मेगाफोन व प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा, नजिक पिंपरी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी जागा प्रवर्गनिहाय आरक्षित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध – ८० टक्के, अनुसूचित जमाती – १० टक्के, विजाभज – ५ टक्के, दिव्यांग – ३ टक्के व एसबीसी – २ टक्के प्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी पालकांनी मुख्याध्यापकांशी 9011350908 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

Previous Post

सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

Next Post

जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन

Related Posts

आत्मा अंतर्गत आयोजित “भरडधान्य लागवड”
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

May 26, 2026
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…
इतर घडामोडी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

May 25, 2026
पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
Next Post
जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन

जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावधान..! जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांची होणार तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Solapur Petrol Pump

सावधान..! जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांची होणार तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Solapur Petrol Pump

May 26, 2026
आत्मा अंतर्गत आयोजित “भरडधान्य लागवड”

आत्मा अंतर्गत आयोजित “भरडधान्य लागवड”

May 26, 2026
जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन

जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन

May 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026