• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करू – शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा निर्धार !

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2020
in मुख्य बातमी
0
महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करू – शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा  निर्धार !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाविकास आघाडी चे पदविधरचे अरुण लाड व शिक्षक चे उमेदवार जयंत आजगांवकर यांना प्रंचड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या प्रमुख पदाधिकार्‍याच्या बैठकीत राष्ट्रवादी भवन भैय्याचौक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले. प्रसंगी मागदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम बरडे यांनी म्हणाले की, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्या आदेशाने महाविकास आघाडी च्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणू आणी सर्व शिवसेना पदाधिकरांनी या दोन्ही उमेदवारां चा प्रचार करावे प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा विनंती केरा . तसेच काँग्रेसचे शहर अध्यस श्री प्रकाश वाले यांनी म्हणाले की, आपला विजय निश्चित आहे आपले मतभेद विसरून सर्व कॉग्रेस कार्यकर्तेंनी जोमाने कामाला लागावे. तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांना विजयी करू. या बैठकीत पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, प्रकाश वाले, संतोष पवार , गुरुशांत धुत्तरगांवकर, चेतन नरोटे, अमोल शिंदे, अमर पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, संजय हेमगड्डी, जुबेर बागवान, शंकर चौगुले, उमेश गायकवाड, निरंजन बोध्दूल,भागवत जोगदनकर, रामदास मगर,भारतसिंग बडूरवाले, राजकुमार हंचाटे,राज पांढरे, धनराज जानकर, यांची प्रमुख उपस्थिती होते

Previous Post

सोलापूरकरांसाठी महापालिकेने लॉन्च केले हे ॲप

Next Post

जिल्हा खो-खो पंच परीक्षा रविवारी

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
जिल्हा खो-खो पंच परीक्षा रविवारी

जिल्हा खो-खो पंच परीक्षा रविवारी

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026