• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरकरांना गेल्या तीन वर्षापासून मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यायामाची सवय लावणाऱ्या सोलापूर रनर्स असोसिएशनकडून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र गर्दी न करता व्हर्च्युअल मॅरेथॉन घेण्यात येणार असून त्याची नोंदणी शुभारंभ पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि वैशाली कडूकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोलापूर रनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी भल्या पहाटे आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सोलापूर मॅरेथॉनला यंदा तीन वर्ष होत आहेत. सोलापूरसह आंतरराष्ट्रीय स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी होत आहेत. अवघ्या तीन वर्षातच सोलापूर मॅरेथॉनने आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून सोलापूरकरांच्या वैभवामध्ये भर घातली. दरवर्षी होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे सोलापूरकरांमध्ये स्वत:च्या आरेाग्याबाबत जागृती निर्माण झाली आणि असंख्य सोलापूरकरांना व्यायामाची गोडी लागली आहे. त्यावरूनच कोरोना या महामारीत मॅरेथॉन कधी आणि कशी घेणार याबाबत नागरीकांमधून विचारणा होऊ लागली त्यामुळे यंदाच्या या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉन ही व्हर्च्युअल स्वरूपात घेण्याचे ठरले त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 21 किमी, आणि सोलापूरमध्ये प्रथमच 42 किमी. अशा चार प्रकारामध्ये ही मॅरेथॉन दि. 3 जानेवारी पहाटेच्या 4 वाजलेपासून ते 17 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेपर्यतच्या कालावधीत घेतली जाणार आहे. धावपटूंनी त्यांच्या सोईनुसार कोठेही पळून त्याचे रेकॉर्ड सोलापूर रनर्स असोसिएशनकडे दि. 18 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यत पाठवून द्यायचे आहेत.


   सोलापूर रनर्स असोसिएशनच्या या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे त्यानुसार नोंदणीचा शुभारंभ पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि वैशाली कडुकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी स्वत: यामध्ये नोंदणी करून शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी सोलापूर मॅरेथॉन ही सोलापूरकरांना आरोग्यदायी असते यामधून सोलापूरकरांचे स्वास्थ सुधारण्यास मदतही होते त्यामुळे सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने आपापल्या ठिकाणाहून यंदाच्या या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले. डॉक्टरांच्या पुढाकाराने सोलापूरमध्ये मॅरेथॉन आयोजित होते हे सोलापूरकरांच्या दृष्टीने आरोग्यदायीच आहे असे पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी सांगितले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या या व्हर्च्युअल मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने कोरोना पासबून बचाव होईल याची काळजी घेत सहभागी व्हावे असे सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक देशपांडे यांनी सांगितले. सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी   www.solapurmarathon.com   या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार यांनी सांगितले. सोलापूरसह महाराष्ट्रातील धावपटूंनी या व्हर्च्युअल सोलापूर मॅरेथॉनमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

सोलापूरकरांसाठी महापालिकेने लॉन्च केले हे ॲप

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
सोलापूरकरांसाठी महापालिकेने लॉन्च केले हे ॲप

सोलापूरकरांसाठी महापालिकेने लॉन्च केले हे ॲप

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026