• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2026
in Blog
0
विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याचे सस्पेन्स 30 मे पर्यंत कायम राहणार आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, शहाजी पवार यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी ठेवा अशा सूचना देण्यात आले आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून एक जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. भाजपकडून मात्र 30 मे पर्यंत उमेदवारांची घोषणा केली जाणार नाही. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी फिक्स केली असल्याचे कळते. मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री बार्शीला आल्यानंतर त्यांनी राजाभाऊ यांचे कौतुक करत त्यांना भाजपमध्ये मोठे भविष्य आहे असे वक्तव्य केले होते. 1999 पासून राजा राऊत यांनी सहा वेळा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या त्यामध्ये ते चार वेळा पराभूत झाले आणि दोन वेळा निवडून आले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ते दिलीप सोपल यांच्याकडून साडेसहा हजार मतांनी पराभूत झाले. बहुतांश इच्छुकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून प्रत्येकांनाच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. राऊत हे देखील दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले. शिवाय ते पालकमंत्र्यांसमवेत एकत्र विमानाने आले . सोलापुरातील काही नगरसेवकांना राऊत यांनी फोन करून आपली उमेदवारी फिक्स झाली असल्याचे देखील सांगितले.त्यामुळे आता माजी आमदार राऊत यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

Next Post

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

TOP 25 - सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026