• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“एक घर – एक झाड अभियानांतर्गत ५००० रोपांचे मोफत वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2026
in Blog
0
“एक घर – एक झाड अभियानांतर्गत ५००० रोपांचे मोफत वितरण
0
SHARES
1
VIEWS

सोलापुरात वाढते तापमान, प्रदूषण तसेच पाण्याची टंचाई या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून ‘सोलापूर ग्रीन मिशन’ च्या वतीने “एक घर एक झाड हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना वृक्षलागवडीस प्रात्साहन देण्यासाठी डॉ. सुर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या माध्यामातून ५००० रोपे मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार दि.२१ मे २०२६ सकाळी ठिक १०.०० वाजता गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज, वॉकिंग ट्रॅक, पाणी टाकी चौक, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडयाल, आयुक्त सचिन ओंबासे तसचे सभागृहनेते नरेंद्र कोळे उपस्थित राहणार आहेत.

या अभियानामागील मुख्य उद्यिष्ट म्हणजे ‘प्रत्येक घरात किमान एक झाड हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूर बनवूया. तरी नागरिकांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक तसेच तसेच पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम अध्यक्ष डॉ. सुर्यप्रकाश राजेश कोठे यांनी केले आहे.

Previous Post

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

Next Post

TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी
Blog

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी
Blog

उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !
Blog

माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

July 9, 2026
नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.
Blog

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
Next Post
TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026