• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2026
in Blog
0
देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी
0
SHARES
9
VIEWS

सोलापुरातील रा.स्व संघाच्या तिसऱ्या संघ शिक्षा वर्गाला प्रारंभ

सोलापूर, ता.१५ :स्वयंसेवकाला समाजात काम करण्यासाठी तयार करणारा हा ‘प्रथम शिक्षा वर्ग’ महत्त्वाचा आहे. ही कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक पर्वणीच आहे. पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांचा गुणात्मक विकास या वर्गात केला जातो. हा वर्ग म्हणजे देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडविण्याचे ठिकाण आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सोलापुरातील संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ हरिभाई देवकरण प्रशालेत शुक्रवारी झाला.

याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले.याप्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव, या वर्गाचे सर्वाधिकारी कराडचे जिल्हा सहसंघचालक शशिकांत फिरंगेउपस्थित होते. भारत मातेच्या पूजनाने वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.सचिन कुलकर्णी यांनी पुढे बोलताना संघाचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्यानेच त्याची तुलना इतर कोणत्याही संघटनेशी होऊ शकत नाही, असे पूजनीय सरसंघचालक म्हणूनच म्हणतात असे सांगितले. संघ कोणत्याही जातीचा नसून, तो सर्व भारतीयांना संघटित करतो. घरात भांडे कोणतेही असले तरी त्यातील पाणी ‘हिंदुत्वाचेच’ आहे, इतक्या सोप्या भाषेत संघाचे स्वरूप स्पष्ट होते. या वर्गात शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक अशा तीन वेगवेगळ्या श्रेणींतील कार्यकर्ते संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करतील. अखिल भारतीय स्तरावरील कार्यकर्ते त्यांच्या शंकांचे निरसन करून कार्यवृद्धीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. संघशताब्दीसाठी कार्यकर्त्यांच्या पाच पिढ्या खर्ची पडल्या असून, आता सहावी पिढी हे वैचारिक अधिष्ठान पुढे नेण्यासाठी सरसावली आहे. या वैचारिक अधिष्ठानातूनच समाजात परिवर्तन घडवणारे कार्यकर्ते तयार होतील. त्यामुळे सर्व स्वयंसेवकांनी समाजाप्रती कर्तव्य भावना व सहजीवनाची सवय लावून घेत संघ कामाचा प्रभाव सर्वत्र वाढवण्याचा प्रण करावा, असे आवाहन सह प्रांत कार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी केले.

महापौर विनायक कोंड्याल यांनी मनोगत व्यक्त करताना, संघ विचारांचा पहिल्यापासूनच माझ्यावर प्रभाव आहे. माझ्या वडिलांवरही संघाचा संघाप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. संघ विचार हा एक संस्कारच आहे. या वर्गाचा उद्घाटक म्हणून मला आमंत्रित केले हे मी माझे भाग्य समजतो. राष्ट्र प्रेमाचे संघाचे धोरण माझ्या मनाला भावले आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार.

मोबाईल विरहित वर्गसलग १५ दिवस चालणारा या वर्गात सर्व स्वयंसेवकांकडे मोबाईल नसणार आहे. या वर्गात पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १०.३० पर्यंत, वेळेचे नियोजन, शारीरिक, बौद्धिक प्रशिक्षण यासोबतच सेवाव्रत, सामाजिक समरसता आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Previous Post

उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

Next Post

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

Related Posts

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
Blog

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
Next Post
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026