• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 8, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

by Yes News Marathi
May 8, 2026
in इतर घडामोडी
0
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई ते बंगळूर या मार्गावर धावणारी स्लीपर वंदे भारत -पुण्यातून पुढे सोलापुरातून धावणार की मिरज- बेळगाव -हुबळी मार्गे धावणार याबाबत संभ्रम होता. मात्र ही गाडी मिरज बेळगाव हुबळी मार्गे जाणार आहे हे निश्चित झाले आहे. रेल्वे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ही घोषणा केली. या गाडीला 16 डबे असणार आहेत. यातील 11 डबे हे एसी थ्री टायर असून चार डबे एसी टू टायर आणि एक डब्बा एसी प्रथम श्रेणीचा असणार आहे. 823 एवढी प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. रात्री नऊच्या सुमारास एकाच वेळी मुंबई आणि बंगळूर कडून या रेल्वे गाड्यांचे प्रस्थान होणार आहे. ही गाडी मुंबई- पुणे- -मिरज -बेळगाव -हुबळी मार्गे धावणार आहे. त्यामुळे ही गाडी सोलापूर मार्गे वळविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाही यातून दिसते.

Previous Post

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In