• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर येथे लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर येथे लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि.3. मे 2026 रोजी
मातोश्री सिद्धवाबाई संस्कृतिक भवन हत्तुरे वस्ती विमान स्थळ समोर सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुमारे 250 वधू -वर व पालक यांनी याचा लाभ घेतला.
प्रारंभी शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेची पूजा उदयोजक शंकर राव लिंगे – अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र प्रा.शिवानंद गोगाव अध्यक्ष – जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक लिंगायत महासभा – प्रदेश कार्याध्यक्ष – विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे, युवा उद्योजक सचिन शिवशक्ती, सकलेश बाभुळगावकर ,बसवराज दिंडोरे – युवा जिल्हा अध्यक्ष – जागतिक लिंगायत महासभा सोल्हापूर , सिद्धराम कटारे – अध्यक्ष – लिंगायत महामंच सोलापूर शहर ,श्रीशैल पॅडसिंगे ,नागेश पडनुरे ,ओंकार हत्तुरे ,निलेश पाटील ,मोहिनी खलिपे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू -वर व सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लिंगायत वधु -वर व पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत वाणी, माळी, कुंभार,तेली, बनजगार गवळी ,जंगम,शिलवंत,दिक्षावंत,कोष्टी, पंचम,आदीसह सर्व पोटजातीतील वधु- वर व पालक सहभाग नोंदवला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना उदयोजक शंकरराव लिंगे म्हणाले विश्वगुरू बसवण्णा यांनी आपणांस परिपूर्ण असा लिंगायत धर्म दिला असून
लिंगायत धर्म हा अंधश्रध्दा मानत नसून वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्व देतो त्यानुसार लग्न जुळविण्यासाठी पत्रिका ,जन्मकुंडली याला थारा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनातून लग्न जुळवावित.महात्मा बसवण्णा यांच्या काळात सर्वत्र अज्ञान,अंधकार,अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचा हाहाकार माजला होता. बसवण्णांनी कुडलसंगम येथील ईशान्य गुरू यांच्या आश्रमात वेद,पुराण,शास्त्र यांचा त्यांनी सखोल विद्याभ्यास केला.विद्या अभ्यास केल्यावर विश्वगुरू बसवण्णा यांना जाणविले की अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचे समूळ नष्ट करने गरजेचे आहे. असे प्रतिपादन लिंगे यांनी केले.

यावेळी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी बसव धर्माबद्दल तसेच महात्मा बसवेश्वर वधुवर सुचक केंद् कुपवाड सांगली या संस्थेच्या माध्यमातून सांगली , कोल्हापूर , पुणे , बेळगाव , गुडापूर , जत या ठिकाणी वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता तसेच महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील डाटा असल्याने सोलापूर मध्ये मेळाव्यात नोंद केलेल्या वधुवरांना होणार आहे. असे हत्तुर यांनी सांगितले. सदर कार्यक्रम ठिकाणी अल्पोहार ची सोय करण्यात आले होते.

मेळावा यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे ,कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल , निलेश पाटील, श्रीशैल पॅडशिंगे, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रियांका शेगावे यांनी आभार मानले.

Previous Post

बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

TOP 25 । दीदी गेली.. मोदी आले…ममता बॅनर्जींच्या सत्तेला मतदारांनी लावला सुरूंग…

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
TOP 25 । दीदी गेली.. मोदी आले…ममता बॅनर्जींच्या सत्तेला मतदारांनी लावला सुरूंग…

TOP 25 । दीदी गेली.. मोदी आले…ममता बॅनर्जींच्या सत्तेला मतदारांनी लावला सुरूंग…

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026