• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळाचा मुहूर्त ठरला

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2020
in मुख्य बातमी
0
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळाचा मुहूर्त ठरला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर या वर्षीचा लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोनाच्या नियमाच पालन करून येत्या २७ डिसेंबरला गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर साजरा होणार आहे. लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या विवाह सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज आहे. आणि ती सगळ्या पूर्वतयारीला लागली आहे.

  लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष असून आजवर २ हजार ८८१ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. यंदाही या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प आहे. या सोहळ्याला आता एका सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.इच्छुकांना या सोहळ्याची अधिक माहिती व्हावी यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल साखर कारखाना, लोकमंगल मल्टीस्टेट,लोकमंगल जीवक हॉस्पिटल आदि ठिकाणी १२५ माहिती केन्द्रे उभारण्यात आली आहेत. हा विवाह सोहळा सर्वधर्मीय असल्याने हिंदू. बौंद. मुस्लीम, जैन, स्वरिशचिन अशा कोणत्याही तरूण तरुणींना या सोहळ्यासाठी नाव नोंदणी करता येईल.

सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाचे अनुदान मिळते. या सोहळ्यात विवाह होणाऱ्यांना ते अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन मदत करील.  या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू- वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामांकरिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट. वाटी,गल्लास प्रत्येकी 5 नग, बाळकृष्ण,स्टील हंडा, स्टील,उबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिल्ले जाते.

तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी सोलापूर येथील त्रोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे. .नाव नोदणी ची अंतिम तारीख 20 डिसेंबर असून अधिक माहिती 9657709710  या क्रमांकावर वर संपर्क साधावा. 
Previous Post

एकनाथ खडसे यांना करोनाची लागण

Next Post

वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म – उर्जामंत्री नितीन राऊत

Related Posts

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
Next Post
वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म  – उर्जामंत्री नितीन राऊत

वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म - उर्जामंत्री नितीन राऊत

ताज्या बातम्या

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026