• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम
0
SHARES
3
VIEWS

सन २०२४ आणि २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य टीबी सेल राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेले महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टीबी एसीएसएम अवॉर्ड २०२५-२०२६ नुकतेच जाहीर झाले. यामध्ये शहर ‌क्षयरोग विभाग सोलापूर महानगरपालिका यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानामध्ये निक्षय आठवडा स्पर्धेत प्रथम तसेच निक्षय दिवा स्पर्धेत शहर क्षयरोग विभागास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले या दोन उपक्रमांची स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये शहर ‌क्षयरोग केंद्राने योग्य नियोजन करून शहरातील कारखाने, जोखीम ग्रस्त भागामध्ये शिबिरे, विविध शाळा , महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा , कविता स्पर्धा आयोजित केल्या तसेच नाविन्यपूर्ण कल्पना वापरून टीबी आजाराविषयक असलेले समज गैरसमज याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून समाज माध्यमाद्वारे आयईसी करून व्यापक जनप्रसिद्ध दिली आणि समुदायाचा सहभाग वाढविला सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ,महानगरपालिका यांनी सहभाग नोंदवला.

या उत्कृष्ट , सांघिक कामगिरी बाबत शहर क्षयरोग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच आरोग्य विभागातील सर्व नागरी आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी केंद्र,एचबीटी केंद्रातील संपुर्ण स्टाफचे अभिनंदन मा.आयुक्त सोमपा डॉ. सचिन ओंबासे, मा. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले.मा. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, मा.शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

Previous Post

खत कंपन्यांनी युरिया व डीएपी खताचा 100 टक्के संरक्षित साठा ठेवणे बंधनकारक- जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Next Post

सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार… महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार… महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक

सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार... महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026