• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2026
in इतर घडामोडी
0
कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे
0
SHARES
1
VIEWS

समाजसेवेत अग्रस्थानी कसबा गणपती मंडळ; – डॉ. खा. ज्योती वाघमारे यांचा गौरवोद्गार

सोलापूर – श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा विजयालक्ष्मी बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, गणपतीची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कसबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू नगरसेवक अमोल शिंदे मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, बिप्पीन धुम्मा, शिवानंद बुगडे, रामचंद्र जोशी, आप्पासाहेब बिराजदार, अमित गुंगे, नागनाथ मेंगाणे, प्रविण वाले, पुष्कराज मेत्री, आनंद मुस्तारे, जगदीश हिरेहब्बू, अनिल मसरे, लक्ष्मण भाईकट्टी, गुरुशांत मोकाशी, इरप्पा राजमाने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. वाघमारे यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक परंपरा जपणारे नसून समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे एक आदर्श उदाहरण आहे,” असे गौरवोद्गार काढले.

रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या उपक्रमांमुळे मंडळाने समाजात वेगळी व मानाची ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले. “अशा संस्थांचा सन्मान म्हणजे समाजातील सेवाभावाचा सन्मान आहे,” असेही त्या म्हणाल्या.“या सत्कारामुळे मला जनतेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची नवी उमेद व बळ मिळाले आहे,” असे सांगत त्यांनी मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

भारती विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस येथे राष्ट्रीय कॉन्फरन्स यशस्वी

Next Post

अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा : अतिरिक्त आयुक्त पवार

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा : अतिरिक्त आयुक्त पवार

अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा : अतिरिक्त आयुक्त पवार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026