• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2026
in इतर घडामोडी
0
पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..!
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी आज सकाळी 9.45 वाजता पंढरपूर पंचायत समितीस भेट दिली. 31 मार्च च्या कामाच्या व्यापानंतरही पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वेळेत हजर असल्याचा प्रत्यय उपाध्यक्ष पवार यांना आला.

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी भेट देऊन आषाढी यात्रा व पंचायत समिती मधील विकास कामांची माहिती व आढावा घेतला. या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे स्वागत गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पंचायत समिती परिसराची पाहणी केली. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. क्लीन व ग्रीन उपक्रम राबवून पंचायत समिती हरित केली आहे. परिसराची स्वच्छता व वृक्षारोपण पाहून उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पंचायत समितीचे कौतुक केले.

उपाध्यक्ष पवार यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन .!

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे महावंस्त्र देऊन स्वागत केले. गटविकास अधिकारी अमोल जाधव, पंचायत समितीचे अधिक्षक शहाजहान तांबोळी, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, भारतीय जनता पार्टी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे उपस्थित होते.

Previous Post

कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे ‘पेन्शनर सिटी’..!

Next Post

हनुमान जयंतीनिमित्त संजय गांधी नगरमध्ये धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर उत्साहात

Related Posts

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
Next Post
हनुमान जयंतीनिमित्त संजय गांधी नगरमध्ये धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर उत्साहात

हनुमान जयंतीनिमित्त संजय गांधी नगरमध्ये धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026