• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ महिला आमंत्रित सामान्यांमध्ये सोलापूर संघ सुपर लीग फेरीमध्ये पात्र..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2026
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ महिला आमंत्रित सामान्यांमध्ये सोलापूर संघ सुपर लीग फेरीमध्ये पात्र..
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रित वरिष्ठ महिला च्या वनडे स्पर्धेमध्ये

सोलापूर संघाचे उत्कृष्ट कामगिरी करत या स्पर्धेत अनुक्रमे पाच पैकी चार सामने जिंकून सोलापूर संघ सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र झाला.
सोलापूर संघाने अनुक्रमे बीड जिल्हा संघ, ज्युडिशियल क्लब पुणे, हिंगोली संघ, धुळे जिल्हा संघ, या सर्व बलाढ्य संघा वर विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.

यामध्ये कर्णधार साक्षी वाघमोडे, भक्ती पवार,माही राठोड, कार्तिकी देशमुख.प्रतिभा माशाळे, स्नेहा शिंदे यांची उत्कृष्ट फलंदाजी, तसेच विभावरी देवकते,भक्ती पवार अमृता गव्हाणे, पुनम माशाळे, यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हे यश प्राप्त झाले.या स्पर्धेत भक्ती पवार अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजी मध्ये 5 मॅचेस मध्ये 14 बळी घेतले तर कर्णधार साक्षी वाघमोडे ची शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला..

या उत्कृष्ट कामगिरीसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेम्बोस सर, महिला निवड समितीच्या चेअरमन सौ. किरण मणियार, स्नेहल जाधव , सारिका कुरनूरकर, मानसी जाधव या सर्वांनी संघाचे कौतुक केले.

Previous Post

आजपासून ‘आरोग्य संपन्न गाव’ अभियान…80 कोटींचा निधी

Next Post

कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे ‘पेन्शनर सिटी’..!

Related Posts

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
Next Post
कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे ‘पेन्शनर सिटी’..!

कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे 'पेन्शनर सिटी'..!

ताज्या बातम्या

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026