• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता घरच्या घरीच करोना चाचणी करता येणार,निकाल ३० मिनिटात समजणार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2020
in मुख्य बातमी
0
आता घरच्या घरीच करोना चाचणी करता येणार,निकाल ३० मिनिटात समजणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाच्या थैमानामुळे हतबल झालेल्या अमेरिकन नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिकन नागरिकांना घरच्या घरीच करोना चाचणी करता येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीचे निकाल ३० मिनिटात समजणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या चाचणी किटला मान्यता दिली आहे.

एकदाच वापरता येणारी ही चाचणी किट ल्युकिरी हेल्थने तयार केली आहे. आपात्कालीन स्थितीमध्ये याचा वापर करता येऊ शकतो. चाचणीसाठी नाकातील स्वॅब नमुना घेऊन ही चाचणी करता येऊ शकते. या किट वापर १४ वर्षावरील व्यक्ती करू शकतात, असे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत आरोग्य कर्मचारी घरी येऊन करोना चाचणी करू शकत होते. आता मात्र, स्वत:ला करोना चाचणी करता येऊ शकते. फक्त घरीच नव्हे तर रुग्णालयातही या किटचा वापर करता येणार आहे. १४ वर्षावरील व्यक्तिंची करोना चाचणी मात्र आरोग्य कर्मचाऱ्यालाच करावी लागणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त स्टिफन हान यांनी म्हटले.

अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या एक कोटींहून अधिक झाली आहे. तर, अडीच लाखांहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. जगभरातील करोनाबाधितांची संख्या ५ कोटी ६० लाखांहून अधिक झाली आहे. तर, १३ लाखजणांना प्राण गमवावे लागले आहे.

Previous Post

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

Next Post

गरिबांच्या चेहऱ्या वरील आनंद हीच परिषदेची दिवाळी

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
Next Post
गरिबांच्या चेहऱ्या वरील आनंद हीच परिषदेची दिवाळी

गरिबांच्या चेहऱ्या वरील आनंद हीच परिषदेची दिवाळी

ताज्या बातम्या

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026