• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिका महिला महोत्सव २०२६ उत्साह पूर्ण वातावरणात समारोप

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिका महिला महोत्सव २०२६ उत्साह पूर्ण वातावरणात समारोप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महानगर पालिका, महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाल बाजारपेठ मिळावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक ९ ते ११ मार्च २०२६ रोजी महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन सोलापूर महानगरपालिका आवार , इंद्र भवन परिसर, पार्क चौक, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते, त्याचा लाभ सोलापूर शहरातील नागरिकांनी घेतला.

सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या सहकार्याने महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे, अशा बचत गटांनी केलेल्या हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे, स्वच्छ व चविष्ट खाद्य पदार्थ, विणकाम, लाकडी कोरीव काम, कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु, सुगंधी वस्तु अगरबत्ती, विविध प्रकारचे मसाले, चटणी व पापड, ड्रेस मटेरियल ,साडी , कडक भाकरी,शेंगा चटणी,,शेंगा पोळी, जवस, कारळ, शेंगा, शेंगा पोळी, धपाटे , सर्व प्रकारचे पापड विक्री,मसाले , तिखट मसाले,खाद्यपदार्थ,हर्बल तेल, झाडू,खराटा,मूर्ती विक्री, कॉस्मेटिक, वडा पाव,पाणी पुरी, चायनीज पदार्थ, फ्रुट धपाटे कॉकटेल पेय, मसाले उन्हाळी काम , बिस्कीट,अगरबत्ती,धूप,ज्यूस, गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्कीट हेल्थ ड्रिंक पावडर, यासह अनेक वस्तु चे 42 स्टाल प्रदर्शनात लावण्यात आले होते, या तीन दिवसात प्रदर्शनात सात लाखापेक्षा जास्त रूपयांची साहित्य, वस्तु ची विक्री झाली.

        सोलापूर शहरातील महिलांना  आपले कलागुण सादर करता यावे या करिता विविध  सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन हि  करण्यात आलेले होत़े.   यामध्ये १६ वर्षापुढील सर्व मुली व महिला करिता स्पर्धा हि खुली ठेवण्यात आली होती या स्पर्धेत महिला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता या वेळी   विविध स्पर्धाची प्राथमिक फेरी घेऊन मुख्य स्पर्धा घेण्यात आली होती या  अंतर्गत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धे साठी ३ दिवस वेगवेगळे परीक्षक उपस्थित होते यामध्ये सैफन इनामदार ,नेहा राचर्ला , स्नेहल जोशी – कुलकर्णी, आलिया इम्रान, भूमिषा शहा, आसावरी गांधी , निखील भालेराव ,रुपाली गायकवाड आदींनी केले. कार्यक्रम करिता भेट वस्तू प्रायोजक चाटला चादर सेंटर सौ. मासाई गोवर्धन चाटला व वेशभूषा स्पर्धेचे नियोजन करिता हीना बुटिक चे सैफन इनामदार यांचे सहकार्य लाभले.

महापौर विनायक कोंड्याल,आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या मार्गदर्शनानुसार ३ दिवस पार पडलेल्या महिला महोत्सव अंतर्गत सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण हे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, गट नेत्या वहीदा बनो शेख, भाजप शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, तसेच पुढील नवनिर्वाचित नगरसेविका सोनाली गायकवाड, कु.मृण्मयी गवळी, वंदनाताई गायकवाड, सुधा अल्लीमोर, साधना संगवे,सारिका खजूरगी, श्वेता खरात, श्रद्धा पवार व उपस्थित मान्यवर नगरसेविकांच्या शुभहस्ते देण्यात आले.

बक्षिसे पटकावलेल्या स्पर्धकांची माहिती पुढील प्रमाणे

दिनांक ९ तारखेला झालेल्या स्पर्धा

वैयक्तिक नृत्य स्पर्धा
अ क्र क्रमांक स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
१ उत्तेजनार्थ २ साक्षी कुलकर्णी ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ उत्तेजनार्थ १ श्रावणी अन्जीखाने ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ तृतीय सुश्रीता शिंदे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ द्वितीय अवनी उमाठे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम श्रद्धा बेरुंगी ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

विशेष स्पर्धक म्हणून निवड प्रोत्साहन पर सन्मान

विशेष सन्मान रजनी सोनावणे


       समूह  नृत्य स्पर्धा 

अ क्र क्रमांक स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
१ विशेष सादरीकरण प्रोत्साहनपर शिवांजली राठी समूह ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ उत्तेजनार्थ अमृता भोसले व समूह ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ तृतीय रेणुका चव्हाण व ग्रुप ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ द्वितीय संगीता गायकवाड व अनुष्का खरात ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम शुभांगी पावडे व ग्रुप ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

दिनांक १० तारखेला झालेल्या स्पर्धा

                     संगीत खुर्ची स्पर्धा 

अ क्र क्रमांक स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
४ द्वितीय प्रमिला नरोठे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम प्रिया पाटील ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

                  रस्सी खेच  स्पर्धा 

अ क्र क्रमांक स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
४ द्वितीय दाराशा प्रसुतीगर्ह महिला संघ सोलापूर मनपा आरोग्य विभाग
ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम श्री सिद्धेश्वर प्राथमिक स्कूल महिला संघ
ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

                               होम मिनिस्टर

अ क्र क्रमांक स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
१ उत्तेजनार्थ अमृता गन्धोरे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ उत्तेजनार्थ भाग्यश्री बिंदगे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ उत्तेजनार्थ कविता गवळी ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ तृतीय हेमा व्यवहारे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ द्वितीय अनिता शिंदे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

६ प्रथम मनीषा मगर ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

दिनांक ११ तारखेला झालेल्या स्पर्धा
वैयक्तिक गीत गायन स्पर्धा
अ क्र क्रमांक विजेता स्पर्धकाचे नाव बक्षीस प्रकार
१ उत्तेजनार्थ २ मोनाली खैरमोढे व सलोनी पानपाठील (विभागून ) ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ उत्तेजनार्थ १ स्नेहा कसबे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ तृतीय जोसेफिया मुर्श्द ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ द्वितीय गायत्री पेद्न्ठी ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम श्रद्धा लंगोटे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

फॅशन शो / वेशभूषा स्पर्धा ( वयोगट १६ ते २५ )
अ क्र क्रमांक विजेता स्पर्धकाचे नाव / नंबर बक्षीस प्रकार
१ विशेष प्रोत्साहनपर ऐश्वर्या कांबळे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ विशेष प्रोत्साहनपर अवनी उमाठे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ तृतीय शिवानी रानसर्जे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ द्वितीय अस्मिता जाधव ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम कोमल मोरे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

फॅशन शो / वेशभूषा स्पर्धा ( वयोगट २६ ते पुढे )
अ क्र क्रमांक विजेता स्पर्धकाचे नाव / नंबर बक्षीस प्रकार
१ विशेष प्रोत्साहनपर अमृता गन्धुरे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

२ विशेष प्रोत्साहनपर दिपाली कोष्टी ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

३ तृतीय अंजली चव्हाण ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

४ द्वितीय कीर्ती धोत्रे ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

५ प्रथम स्वाती पराग शहा ट्रॉफी , प्रमाणपत्र ,

सर्व विजेत्या स्पर्धकांना चाटला चादर यांचे सौजन्याने भेटवस्तू देण्यात आल्या…

Previous Post

महापौर म्हणाले, नगरसेवकांना एक कोटीचा निधी देऊ, प्रशासनाने ठेवले 16 लाख

Next Post

TOP 25- सारे ‘गॅसवर’ ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
TOP 25- सारे ‘गॅसवर’ ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…

TOP 25- सारे 'गॅसवर' ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026