• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, March 13, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्तर सोलापूर तालुक्यातील 9 महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

by Yes News Marathi
March 13, 2026
in इतर घडामोडी
0
उत्तर सोलापूर तालुक्यातील 9 महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये उत्तर सोलापूर तालुक्यामधील एकूण 9 महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 ची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.

शिबिरांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

ग्रामीण भागातील मंडळ :-
• तिऱ्हे व कोंडी – शनिवार, दिनांक 7 मार्च 2026
• वडाळा व मार्डी – दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी वडाळा येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा शिबीर घेण्यात आले असल्याने शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले वडाळा येथील शिबीर हे रद्द करण्यात येऊन सदरचे शिबीर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी घेणेत येत आहे.
• बाळे व शेळगी – शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026
• सोरेगाव व वडाळा – शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026

महानगरपालिका ठिकाणी असलेली मंडळ :-
• सोलापूर – शुक्रवार 8 मे 2026
• मजरेवाडी – शुक्रवार 15 मे 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात विविध प्रकारचे महसूली दाखले, पुरवठा कार्यालयाशी संबंधित दाखले, इतर विभागांशी संबंधित योजना व दाखले यांची सुविधा सदर शिबीरात तात्काळ पुरवली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या कागदपत्रांची पुर्तता संबंधित विभागात करावी. तसेच तालुका प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे तहसिलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Next Post

TOP 25 – महापालिका दिवाळखोरीत…तरीही शौचालय दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा ठेका..

Next Post
TOP 25 – महापालिका दिवाळखोरीत…तरीही शौचालय दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा ठेका..

TOP 25 - महापालिका दिवाळखोरीत…तरीही शौचालय दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा ठेका..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In