• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पं.शौनक अभिषेकी यांच्या दमदार गायनाने जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2026
in इतर घडामोडी
0
पं.शौनक अभिषेकी यांच्या दमदार गायनाने जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता
0
SHARES
1
VIEWS

सारंग कुलकर्णी यांचे जादुई सरोदवादनाने आणि करण देवगावकर यांचे गायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाला पंढरीतील रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद

पंढरपूर – श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आरती साऊंड सिस्टीम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या दिवशीच संगीत पुष्पाची सुरुवात अभेद अभिषेकी श्री सोमनाथ रसाळ, डॉ अनिल जोशी, भगवानराव मनमाडकर,कल्याण कलढोणे,सौ.शुभांगी जोशी.डॉ.प्रसाद कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी,देवकी दुधाणे,वैभव केंगार,यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली.नंतर करण देवगावकर यांचे गायन सारंग कुलकर्णी यांचे सरोद तर पं.शौनक अभिषेकी यांचे दमदार गायनाने गुंफले.सुरुवातीला करण देवगावकर यांनी शास्त्रीय संगीतामधील राग मुलतानी अतिशय आत्मविश्वासाने सादर करत पंढरपूर कलासाधक रसिकांची मने जिंकली त्यानंतर बंदिश आणि ध्यान करु जाता मन हरपले अभंग सादर केला त्यांना तबला कार्तिक स्वामी हार्मोनियम सारंग कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली खरात तर तानपुरा साथ वैभव केंगार आणि चिन्मय यांनी केली.
दुसर पुष्प ख्यातनाम सरोदवादक सारंग कुलकर्णी यांनी गुंफताना सरोदवादना मध्ये आलाप,जोड झाला सादर करत दुर्मिळ होत चाललेल्या सरोदवादनाने रसिकांना अगदी चिंब केले.राग किरवाणी सादर केला.त्यांना तितकीच उत्तम आणि समर्पक तबला साथ अजिंक्य जोशी यांनी देऊन कार्यक्रमाची उंची गाठली,त्यानंतर अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता पं.शौनक अभिषेकी यांचे गायनाने झाली.त्यांनी गेली २४ वर्षे श्री पंढरी नगरीत गात असून आज अतिशय आनंद होत आहे सांगत राग प्रताप व्हराडी सादर करत त्याला जोडून बंदिश गाऊन अभिषेकी बुवांनी अजरामर केलेल्या रचना अमृताची फळे, आम्हां न कळे ज्ञान,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,संंत भार पंढरीत,अवघे गर्जे पंढरपूर,गात शेवटी विठ्ठलाच्या पायी थरारली वीट भैरवी ने सांगता केली.त्यांनाही तितकीच सुंदर साथसंगत तबला अजिंक्य जोशी हार्मोनियम सारंग कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली खरात तर स्वरसाथ अभेद अभिषेकी,करण देवगावकर,राज शाह.यांनी केली.महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभेद अभिषेकी, भगवानराव मनमाडकर, धनंजय मनमाडकर,अर्णव दैठणकर, संकेत कुलकर्णी,आरती मनमाडकर,वैभव केंगार माऊली खरात, तुकाराम दुधाटे, देवकी दुधाणे, यांनी अधिक परिश्रम घेतले

Previous Post

तळभंडारे विज्ञान, शिक्षण व उपक्रम केंद्राचे उत्साहात उद्घाटन

Next Post

बुध्दीबळ विश्व – पी आर चेस वर्ल्ड च्या पृथा नीलकंठ ठोंबरे ला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त.

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
बुध्दीबळ विश्व – पी आर चेस वर्ल्ड च्या पृथा नीलकंठ ठोंबरे ला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त.

बुध्दीबळ विश्व - पी आर चेस वर्ल्ड च्या पृथा नीलकंठ ठोंबरे ला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त.

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026