• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.

Yes News Marathi by Yes News Marathi
February 23, 2026
in इतर घडामोडी
0
निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS

आयएमए डेंटल निमा तीन संघटनाचा सहभाग.

मेडिकल हब म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर शहरात डॉक्टरांच्या संघटनांना एकत्र घेऊन निमा सोलापूर शाखेतर्फे “ट्रायअसोसिएशन कप” या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जय जवान जय किसान ग्राउंड नेहरू नगर या ठिकाणी केले आहे. लोकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणारी डॉक्टर मंडळी स्वतःच्या आनंदासाठी व आरोग्यासाठी खिलाडू वृत्तीने एकत्रित क्रिकेट खेळताना दिसून येत आहे.

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन निमा सोलापूर प्रेसिडेंट डॉ. नागनाथ जिड्डीमनी आयएमए प्रेसिडेंट डॉ. मंजुषा शहा आयडीए प्रेसिडेंट डॉ. अश्विनी किणीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी निमाचे पदाधिकारी डॉ.विनायक टेंभुर्णीकर, डॉ. साहेबराव गायकवाड डॉ.नितीन बलदवा, डॉ. रविराज गायकवाड, डॉ. सुभाष भांगे डॉ. प्रवीण ननवरे डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. श्रुती मराठे, डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. पल्लवी भांगे आयडीए चे डॉ.वरुण देशपांडे आयएमए चे डॉ.योगेश राठोड उपस्थित होते. 

शुभारंभाचा सामना निमा सोलापूर व डेंटल असोसिएश यांच्यामध्ये झाला . यात निमा सोलापूर ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन फिरोज मुलानी यांनी घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवीत निमा सोलापूरच्या फलंदाजानी  चौकार षटकार यांच्या आतिशबाजी मध्ये 12 ओव्हर मध्ये एकूण 179 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये डॉ. भीमा सिंदगी व डॉ. गोरख यांनी सलामीला उकृष्ट बॅटिंग करीत 65 धावाची भागीदारी करून धावसंख्या वाढवली तर डॉक्टर फिरोज यांनी चौफेर फटकेबाजी करीत 23 चेंडूत 69 धावा जोडून मजबुती आणली.

या आव्हानाचा पाठलाग करत असताना डेंटल असोसिएशन कडून जाहिद अफजल यांनी 25 धावा केल्या. मात्र त्यांना विजयी पल्ला गाठता आला नाही. डेंटल असोसिएशन चा संघ 107 धावात गारद झाला. बॉलर सूर्यकांत धप्पा धुळे यांनी निमा सोलापूर कडून 2 ओव्हर मध्ये 12 धावा देत 3 विकेट घेतल्या . त्यामुळे निमा सोलापूर संघाने 70 धावांनी हा सामना जिंकत मालिकेत विजयी सलामी दिली.

Previous Post

कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व अन्नदान

Next Post

आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार?

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार?

आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार?

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026