• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व अन्नदान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 23, 2026
in इतर घडामोडी
0
कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व अन्नदान
0
SHARES
1
VIEWS

आस्था रोटी बँकेतर्फे आज 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा महाराज यांचे 150 वी जयंती निमित्त प्रथम दत्त चौकामधील संत गाडगेबाबा महाराज यांच्या मूर्तीस आज पूजा करण्यात आली.

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली व तसेच सिविल हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू लोकांना व तसेच पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.संत गाडगेबाबा महाराज समाज सुधारक समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंकज जाधव साहेब व सिद्धेश्वर कळकेरी व तसेच ब्लड बँकेचे विनायक कुलकर्णी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छचुरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली.

आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते विनोद भोसले दत्तात्रय दळवी अनिता तालीकोटी गीता दळवी विजय छचुरे इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते २३ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त सोलापूर विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, अन्नदान आणि समाजप्रबोधनपर उपक्रम आयोजित केले जातात. ‘स्वच्छता हीच सेवा’ व ‘देव माणसात आहे’ हा संदेश देत, हातात खराटा घेऊन परिसर साफ करणे आणि गरजूंना अन्नदान करणे यातून गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात आणले जातात वव्यसनमुक्ती व जनजागृती: कीर्तनातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातीभेद यांविरुद्ध प्रबोधन केले.

संत गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान व अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वतः झाडू हातात घेऊन कार्य केले, त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता आणि सेवा हेच खरे अभिवादन ठरते.

Previous Post

निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात

Next Post

निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.

निमा सोलापूर आयोजित "ट्रायअसोसिएशन कप"क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026