• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगोल्यात २० फेब्रुवारीला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुकांचे भव्य दर्शन सोहळा; ७५ कृषी पंपांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2026
in इतर घडामोडी
0
सांगोल्यात २० फेब्रुवारीला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुकांचे भव्य दर्शन सोहळा; ७५ कृषी पंपांचे वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात रामकृष्ण गार्डन व्हिला, वाडेगाव रोड येथे शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून १० वाजता पादुकांचे संतपीठावर आगमन होईल. आगमनानंतर आरती होणार आहे. त्यानंतर सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल व निराधार शेतकऱ्यांना ७५ कृषी औषध फवारणी पंपांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. पुढे गुरुपूजनास सुरुवात होईल.याच दिवशी साधक दीक्षा सोहळाही संपन्न होणार आहे. दिवसभर गुरुपूजन, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा आणि पादुकांचे दर्शन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.कार्यक्रम स्थळी भाविकांसाठी पिण्याचे पाणी व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांनी गुरुपूजन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मुख्यपीठ नाणिजधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रचे पदाधिकारी यांनी केले आहे.

संस्थानामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व कृषीविषयक उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर संस्थानच्या ५३ रुग्णवाहिका मोफत सेवा देत असून आजपर्यंत ३२,०७७ अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.नाणिज येथे पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमाची शाळा चालवून गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. वैद्यकीय उपक्रमांतर्गत १७७ मरणोत्तर देहदान व १२७ अवयवदानाची नोंद झाली आहे. तसेच “ब्लड इन नीड” उपक्रमातून सुमारे २५ हजार रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला आहे.ग्रामस्वच्छता अभियान, दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन व आपत्कालीन मदत कार्य अशा विविध सामाजिक कार्यांत संस्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026