• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्या सोलापुरात होणार प्रचंड ट्रॅफिक जाम, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांनी पर्यायी मार्ग पहावेत ..!

by Yes News Marathi
February 18, 2026
in इतर घडामोडी
0
उद्या सोलापुरात होणार प्रचंड ट्रॅफिक जाम, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांनी पर्यायी मार्ग पहावेत ..!
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्या सोलापूर शहरातून अनेक मंडळे छत्रपती शिवरायांच्या मिरवणुका काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवून पर्यायी मार्ग सुचवल्याबाबतचा आदेश काढला आहे. मात्र हे पर्यायी मार्ग अतिशय अरुंद आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. खड्डे आणि धूळ याचा सामना या पर्यायी मार्गावर दररोज करावा लागत आहे. निराळे वस्ती -कल्पना थिएटर- जुनी पोलीस लाईन- या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. शिवाय दमानी नगर चा ब्रिज पाडल्यामुळे पर्यायी मार्गावर दररोज खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे उद्या शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाहणी करून तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Previous Post

अतिक्रमण विभागाचे बनसोडे यांची बेधडक कारवाई.. मात्र लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप..!

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.

Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.

खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In