• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

थोरला मंगळवेढा तालीम तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त २५ हजार लोकांना शिवभोजन : अमोल शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2026
in इतर घडामोडी
0
थोरला मंगळवेढा तालीम तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त २५ हजार लोकांना शिवभोजन : अमोल शिंदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.अनेक मंडळांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवजन्मोत्सव निमित शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्हयातून येणाऱ्या शिवप्रेमीसाठी २५ हजार शिवभक्तासाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमीची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्ताना तृप्त करण्याचा उपक्रम धोरला मंगळवेढा तालीम संघाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.

सण २०१७ सुरवातीस पाच हजार, सात हजार नंतर अकरा हजार, पंधरा हजार, एकवीस हजार व मागील वर्षी पंचवीस हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालं आहे. मिरवणुक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची जेवणाची होणारी अडचण लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. महिला तसेच लहान बालकासाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.

सदर महाराष्ट्रातील नेते मंडळी व मान्यवरांनी सातत्याने होणाऱ्या शिव भोजन कार्यक्रमाचे कौतुक केले व अनेक शहरामध्ये थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या या उपक्रमाची प्रेरणा घेऊन शिवभोजनाचे उपक्रम सुरु केले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे. सर्व शिव भक्तांनी याचा लाभ घ्यावा. या वर्षीही पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुशल संघटक संकेत भाऊ पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे.

शिवभोजन कार्यक्रमाचं उदघाटन पोलिस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांच्या हस्ते शिवपुजन करून करण्यात येईल.याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त लोकरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मेजयराजे भोसले, अमोलराजे भोसले, आ. विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, माजी मंत्री सिद्धारामजी म्हेत्रे, संतोष पवार, राजन जाधव, शहाजी पवार, रोहिणी तडवळकर, अनंत जाधव, प्रा. ज्योती वाघमारे, दास शेळके, महेश थोबडे, राजा सरवदे, चेतन नरोटे, सभागृह नेता नरेंद्रजी काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, युवा नेते आनंद तानवडे, सुधीर थोबडे, मोहन दाते, जिल्हापरिषद सदस्य प्रवीण तानवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख सचिन चव्हाण, नगरसेवक सात्विक बडवे आदी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

TOP 25 । पालकमंत्री गोरे-आ.कोठे यांच्या चाणक्यनीतीमुळे शिंदे-नरोटे यांचा स्वीकृतचा डाव फसला !

Related Posts

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
Next Post
TOP 25 । पालकमंत्री गोरे-आ.कोठे यांच्या चाणक्यनीतीमुळे शिंदे-नरोटे यांचा स्वीकृतचा डाव फसला !

TOP 25 । पालकमंत्री गोरे-आ.कोठे यांच्या चाणक्यनीतीमुळे शिंदे-नरोटे यांचा स्वीकृतचा डाव फसला !

ताज्या बातम्या

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026