• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, February 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

युनायटेड क्रिकेट क्लब तर्फे खेळाडूंना देण्यात आली स्पोर्ट्स जर्सी

by Yes News Marathi
February 16, 2026
in इतर घडामोडी
0
युनायटेड क्रिकेट क्लब तर्फे खेळाडूंना देण्यात आली स्पोर्ट्स जर्सी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील नामवंत युनायटेड क्रिकेट क्लबने बारा वर्षाखालील मुलांचे मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच 19 वर्षाखालील मुलांनी पै. नजीर शेख चषक स्पर्धेत विजेचे पद मिळवले आहे.

यासाठी युनायटेड क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ खेळाडू श्री विक्रांत पवार यांनी मुलांचे कौतुक करण्यासाठी मुलांना स्पोर्ट्स जर्सी त्यांच्यातर्फे दिली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के.टी. पवार होते. क्लबचे उपाध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसो, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संतोष बडवे तसेच युनायटेड क्रिकेट क्लबचे सचिव श्री. सुनील मालप, युनायटेड क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक श्री चंद्रकांत लोखंडे व खेळाडूचे पालक श्री सुनील शिंदे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पवार यांनी केले.सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे युनायटेड क्रिकेट क्लबचा नियमित सराव सकाळी व दुपारी दोन वेळेस सुरू असून सकाळच्या सत्रात श्री संजय मोरे सर व दुपारच्या सत्रात श्री चंद्रकांत लोखंडे सर हे सराव घेत असतात. उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे.

Previous Post

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Next Post

२० किलोच्या वेशभूषेत पूरवंतांनी साकारला रुद्रावतार

Next Post
२० किलोच्या वेशभूषेत पूरवंतांनी साकारला रुद्रावतार

२० किलोच्या वेशभूषेत पूरवंतांनी साकारला रुद्रावतार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In